LSG
‘मी फक्त एक प्रेक्षक होतो…’, डी कॉकची वादळी खेळी पाहून कर्णधार केएल राहुलने गायले गुणगान
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचे २ वेळा किताब पटकावणारा संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स होय. मात्र, यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात कोलकाताला प्लेऑफची फेरी गाठता आली....
ज्या संघाला २ किताब जिंकून दिले, तो IPLमधून बाहेर होताच खुश झाला गंभीर, सहकाऱ्यांसोबत केला एकच जल्लोष
नव्याने आयपीएल २०२२हंगामात सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने बुधवारी (दि. १८ मे) दिमाखात प्लेऑफ फेरी गाठली. त्यांनी आयपीएलच्या ६६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला....
‘निकालाने फरक पडत नाही, तोच आहे किंग’, केकेआर पराभूत झाला, पण रिंकूने जिंकली सर्वांची मने
बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणजे, ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है.’ हा डायलॉग....
क्षणाचाही विलंब न करता डी कॉकने घेतला केकेआरच्या खेळाडूचा अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हालाही फुटेल घाम
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६६वा सामना खूपच रोमांचक झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झालेल्या या सामन्यात लखनऊने २ धावांनी विजय मिळवला.....
मुंबईविरुद्ध मॅच जिंकली, शतक केलं, तरी केएल राहुलला २४ लाखांचा दंड; वाचा नक्की काय केली चूक
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना लखनऊने ३६ धावांनी जिंकला. लखनऊचा....
Video: बिश्नोईच्या फिरकीत असा अडकला वॉर्नर, गोलंदाजाकडेही न पाहाता परतला पॅव्हेलियनमध्ये
लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा १४ वा सामना पार पडला. यासामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपला....
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक
इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये यावर्षी १० संघ खेळत असून लीगची सुरुवात शानदार झाली आहे. लीगचा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स....
कॅप्टन राहुल सलग तिसऱ्या विजयानंतर म्हणतोय, लखनऊ संघाला ‘ही’ गोष्ट सुधारण्याची गरज
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार....
दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरूवात शानदार झाली असून १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. या....
भुवनेश्वरच्या प्रयत्नांचे व्हायला पाहिजे कौतुक! बाउंड्री लाईनवर असे करत आणली ‘मिस्टर ३६०’ची आठवण
दीपक हुड्डा इनोवेटिव स्ट्रोक्स खेळण्यासाठी ओळखला जातो. या दृष्टीकोनाचा त्याला खुप फायदा होत आहे. परंतु लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्यावेळी त्याचा हा....
पहिल्या विजयाचा आनंद! चेन्नईला पराभूत केल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंचे नाच-गाण्यासह जोरदार सेलिब्रेशन
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाचा ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सूपर जायंट्स या दोन संघामध्ये पार पडला. हा सामना केएल....
चर्चित आयुष बडोनीला मेंटर गंभीरने दिला मोलाचा सल्ला; म्हणाला…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला खेळाडू म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा युवा खेळाडू आयुष बडोनी. ज्याने लखनऊ संघासाठी पहिल्याच सामन्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली....
चेन्नई विरुद्ध २११ धावांचा कसा केला यशस्वी पाठलाग, क्विंटन डी कॉकने केले स्पष्ट
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. लीगच्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला लखनऊ सुपरजायंट्स संघाने ६ विकेटने पराभूत....
चेन्नईच्या घशातून लखनऊ सामना हिसकावला, पण त्याला कारणीभूत ठरलेल्या ५ गोष्टी म्हणजे…
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने (सीएसके) प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या. ही धावसंख्या उत्तम असली, तरी खराब गोलंदाजी....
गतविजेत्या चेन्नईचा सलग दुसरा पराभव! नवख्या कर्णधाराने सांगितले पराभवाचे कारण
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ४ वेळा ट्राॅफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला (सीएसके) लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी(३१ मार्च) आयपीएल २०२२ हंगामाच्या ७ व्या सामन्यात....




















