Lucknow Super Gaints
PBKS vs LSG: ‘हा’ ठरला पंजाबच्या विजयाचा टर्निंग पाँईंट
आयपीएल 2025च्या 54व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाब किंग्जची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम खेळताना संघाने ...
प्लेऑफची शर्यत झाली रंगतदार; बंगळुरू अव्वल स्थानी तर ‘हा’ संघ टॉप4 च्या बाहेर
आयपीएल 2025 मध्ये, 27 एप्रिल रोजी चाहत्यांना दोन उत्तम सामने पाहायला मिळाले. दिवसाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला, तर दुसऱ्या ...
MI vs LSG: रिषभ पंतने जिंकला टाॅस, मुंबई इंडियन्सला फलंदाजीचे आमंत्रण
आयपीएल 2025 मधील 45वा सामना आज (27 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या ...
MI vs LSG : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड
आयपीएल 2025 च्या 45 व्या लीग सामन्यात, 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांमधील हा ...
कर्णधार पंतचा ‘हा’ निर्णय… अन् चाहत्यांच्या अपेक्षांना लागली ठेच
ऋषभ पंत यावर्षीच्या आयपीएलमध्ये पराभव पत्करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी, आपण अशा अनेक गोष्टी पाहत आहोत ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. ऋषभ पंत त्याच्या 27 ...
लखनऊच्या पराभवात हिरोच ठरला व्हिलन; फसले सर्व प्लॅन
लखनऊ सुपर जायंट्सना आयपीएलमध्ये आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध, एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतनेही अर्धशतकी खेळी केली, तरीही संघाला पराभवाचा सामना ...
चेन्नई प्लेऑफच्या दारात, करावे लागतील ‘हे’ बदल
आयपीएलच्या या हंगामातील दुसरा सामना अखेर चेन्नई सुपर किंग्ज संघाने जिंकला आहे. संघाने एलएसजीचा 5 गडी राखून पराभव केला. मात्र, या विजयानंतरही संघाला फारसा ...
KKR vs LSG: ‘हा’ ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट
आयपीएल 2025 मधील 21वा सामना आज खेळला गेला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात एलएसीजीने ...
पराभवानंतर हार्दिक पांड्यांचे अश्रू कॅमेऱ्यात कैद; व्हायरल फोटो समोर
लखनऊ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर, कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. हंगामातील तिसऱ्या पराभवामुळे निराश झालेला कर्णधार पांड्या सामन्यानंतर ...
LSG vs MI: मुंबईविरुद्ध लखनऊचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 चा 16वा सामना आज म्हणजेच शुक्रवार, 4 एप्रिल रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एलएसजी ...
LSG: पंतच्या अपयशाची चर्चा, पण केएल राहुलचा पहिल्या तीन सामन्यात फॉर्म कसा होता?
यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये षरिभ पंत लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. 2022 मध्ये या फ्रँचायझीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रवेश केला. त्या हंगामापासून, पुढील तीन हंगामांसाठी ...
हैदराबादचा दारुण पराभव, संघाची गुणतालिकेत घसरगुंडी, लखनऊ टाॅप-2 मध्ये
IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर पाँईंट टेबलमध्ये बरेच बदल झाले आहेत. आतापर्यंत टेबलमध्ये आघाडीवर ...
IPL: ट्रॅव्हिस हेडच्या दांड्या गुल करणारा प्रिन्स यादव आहे कोण?
दरवर्षी आयपीएलमध्ये काही नवीन स्टार उदयास येतात. आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यात असाच एक स्टार दिसला. हा स्टार म्हणजे ...
रिषभच्या नेतृत्वात लखनऊचा पहिला विजय: नवाबांनी निजामांचा घमंड उतरवला!
गुरुवारी आयपीएलच्या 18व्या हंगामाच्या सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत नऊ गडी ...
SRH vs LSG: हैदराबादला लोळवत ‘लॉर्ड’ ठाकूरची चमकदार कामगिरी!
SRH vs LSG: आयपीएल 2025चा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 5 विकेट्सने जिंकून, लखनऊ संघाने हंगामात ...