Maharashtra Kesari competition
कुस्ती वाचवा! ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा झाल्यास कुस्ती क्षेत्रात नवचैतन्य येईल
कुस्ती…. भारताच्या संस्कृतीतला आणि महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती रुजू लागली. पुढच्या काही दशकातच कुस्तीने....






