Marathi Information
युवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू यूएईला पोहोचले आहेत आणि पहिल्या सराव सत्रात....
गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या घरी एका नव्या छोट्या परीने आगमन केले आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर ही दिली आहे. तिची साथीदार जेस....
राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार यावर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ते हे पद पुन्हा स्विकारणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, सध्या....
टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. त्यामुळे अवघे २ महिने राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी....
बियरपासून चार हात दूर राहणाऱ्या धोनीच्या नावाने सुरू झाला ‘नवा ब्रँड’, जाहिरातीचा व्हिडिओही आलाय पुढे
भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर देखील धोनीचे चाहते कमी झाले नाहीत. आता ते माहीला....
‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर थिरकली पीव्ही सिंधू, व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बुधवारी(१८ ऑगस्ट) सुचित्रा बॅडमिंटन अकादमीमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जोरदार डान्स केला. ती काहीदिवसांपूर्वीच टोकियोमधून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारतात परतली आहे.....
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा (१९ सप्टेंबर) पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळला जाणार आहे. आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने दुबई, शारजाह....
तब्बल ६५ दिवसांनंतर पत्नीची भेट होताच सूर्यकुमारने लंडनच्या रस्त्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव श्रीलंकेत होता. या दौऱ्यात त्याने....
नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर
टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा सध्या सतत चर्चेत असतो. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १०० पेक्षा....
बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास
मनोरंजनासोबत ज्ञान वाढवणारा टीव्हीवीरल प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या हंगामाचा प्रोमो प्रचंड शानदार आणि हृदयस्पर्शी आहे. या....
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत
अफगाणिस्तानमधील राजकीय गोंधळामुळे तालिबानने देशाचा ताबा घेतला आणि तेथील परिस्थिती सध्या इतकी चांगली नाही. दरम्यान, काबूलचे नवे शासक गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) मुख्यालय गाठल्याची....
लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय चाहत्यांचा यूकेच्या रस्त्यांवर जल्लोष, ‘सात समुंदर’ गाण्यावर जोरदार डान्स
भारतीय संघ आणि त्यांचे चाहते १६ ऑगस्ट २०२१ चा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्व अडचणींवर मात करत भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध....
तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सर्वप्रथम दुबई येथे पोहोचला आहे. संघाने आपला क्वारंटाईन....
एकच नंबर भावा! चेंडू पकडण्यासाठी दर्शकाची कमालीची कसरत, खुर्चीवरुन खाली पडूनही टिपला झेल
द हंड्रेड लीग २०२१ मध्ये बर्मिंघम फिनिक्स संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ९२ धावांची नाबाद खेळी केली. यात १० षटकार....



















