marathi
…म्हणून केकेआरने ख्रिस लिनला सोडले, खुद्द कर्णधाराने सांगितले कारण
ख्रिस लिन हा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आयपीएल, बिग बॅश आणि इतर व्यवसायिक टी२० लीगमध्ये आपल्या उत्तुंग षटकारांनी व आक्रमक खेळ्यांनी त्याने प्रेक्षकांचे भरपूर....
पुरंदरचा धुरंधर घेणार सुरेश रैनाची जागा
१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैना....
आयपीएलमधील या तीन संघाचे फलंदाज झालेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद
आयपीएल २०२० सुरू होण्यास आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या जगप्रसिद्ध स्पर्धेत खेळण्यास सर्व खेळाडू खूप उत्साही असतात. फलंदाज चौकार-षटकार मारून आपली उपयोगिता....
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान या ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर असेल आयपीएल फ्रेंचायझीचीं नजर
कोरोना महामारीमुळे क्रिकेट बऱ्याच काळापासून बंद होते. पण आता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे सोबतच कॅरेबियन प्रीमियर लीग देखील सुरू झाली आहे. आयपीएल २०२० ची....
आयपीएल २०२०मध्ये हे महान क्रिकेटर करु शकतात क्रिकेटला अलविदा
लांबणीवर गेलेल्या आयपीएल २०२० चे बिगुल वाजले आहे. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होईल. जगभरातील तमाम खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी दाखल होत....
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल सामन्यांचे शतक पूर्ण करणारे ५ दिग्गज; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर
आयपीएल ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. २००८ मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत देश-विदेशातील प्रत्येक क्रिकेटपटू खेळण्याची इच्छा बाळगून असतो.....
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
क्रिकेटमध्ये एका फलंदाजांसाठी शतकाचे महत्त्व किती असते हे सर्व क्रिकेटप्रेमी जाणतात. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण केले आहे.....
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
क्रिकेटच्या खेळात कोणत्याही संघाच्या यशात खेळाडूंच्या कामगिरीसोबतच कर्णधाराचे योगदान देखील महत्वाचे असते. कारण, संघाचा कर्णधार चांगला असेल तर सर्वोत्तम रणनीती आणि खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अचूक....
‘हा’ दिग्गज ऑस्ट्रेलियन झाला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक; करणार पाँटिंग, कैफसह कोचिंग
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रायन हॅरिस याची आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. हॅरिस आयपीएल २०२० मध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना....
पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
३१ ऑक्टोबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक वाईट दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसामागे एका भयान घटनेची पार्श्वभूमी आहे. १९८४ मध्ये ३१ ऑक्टोबर या दिवशी,....
जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची व फिरोज शहा कोटला मैदानाची खेळपट्टी उखडल्याची घटना सर्वांना ज्ञात आहे. दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाले असताना भारत-पाकिस्तान....
किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात
क्रिकेटच्या मैदानात चालू सामन्यात अनेकदा व्यत्यय येतो. पाऊस, वादळ, अपुरा प्रकाश या नैसर्गिक गोष्टींमुळे अनेकदा सामना थांबतो. तर, कधी कुत्रा कधी मांजर तर कधी पक्षी....
ऍशेस विजयासह २३ ऑगस्ट रोजी क्रिकेट विश्वात काय काय खास घडलं?
१. १९३८- इंग्लंडची सर्वात कसोटी धावसंख्या वेळेची मर्यादा नसलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यात इंग्लंडचे कर्णधार वॉली हॅमंड यांनी इंग्लंडचा डाव ९०३-७ या धावसंख्येवर....
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केला क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व माजी कर्णधार कॅमेरून व्हाईट याने शुक्रवारी रात्री उशिरा, सिडनी येथे आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत होत असल्याची घोषणा केली. व्हाईटने ऑस्ट्रेलियासाठी १४२....
जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…
भारतीय क्रिकेटचे पितामह म्हणून महाराजा रणजीतसिंग जी यांना ओळखले जाते. भारतामध्ये क्रिकेटला प्रसिद्ध करण्यामागे रणजीतसिंग जी यांचे मोठे योगदान आहे. इंग्लंडच्या संघाकडून खेळणारे पहिले भारतीय....





