Marcus Stoinis tops ICC all-rounder rankings

मार्कस स्टॉइनिस टी20 अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थानी, आश्चर्यकारक! टाॅप-5 मध्ये एकही भारतीय नाही

—
जून 19, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 मधील सामन्यांना आजपासून (19 जून) सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा सुपर-8 मधील पहिला सामना उद्या 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार....