Marnus Labuchagne In World Cup Sqaud
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने आधी....






