Matt Henry
NZvsIND: सरावादरम्यान खेळाडूला दुखापत, पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार
टी२० मालिकेनंतर न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेआधी यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे.....
NZvsIND: न्यूझीलंडच्या वेगाला ब्रेक! टीम इंडियाला T20I मालिका जिंकण्याची संधी, किवींचे दोन गोलंदाज संघाबाहेर
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत यजमान न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्यासाठी न्यूझीलंड क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या संघातून काही....
आयसीसी क्रमवारीत 36 वर्षांचा दुष्काळ संपला! जसप्रीत बुमराहसोबत मॅट हेन्री कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या अपडेटनुसार, ओव्हलमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड रोमांचक कसोटी सामन्यामुळे दोन खेळाडू आयसीसी पुरुष क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचले आहेत. यामध्ये सामनाविजयी लक्षवेधी....
ENGvsNZ: न्यूझीलंडच्या विजयाचा ‘खरा नायक’, 11 विकेट्स घेत इंग्लंडचा धुव्वा उडवला अन् शेन वॉर्नचा 21 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला!
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात केनिंग्टन ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना खेळला गेला. त्यामध्ये न्यूझीलंडने उल्लेखनीय कामगिरी केली. पहिली कसोटी गमावल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात यजमानांना २५३....
अंतिम सामन्यात संघाला आली ‘या’ खेळाडूची आठवण; कर्णधाराचा खुलासा
रविवारी न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद गमावले. दुबई येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील किवी संघाला सहा चेंडू शिल्लक असताना भारताकडून चार....
भारताविरुद्ध अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड रविवारी 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट....
भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान तुटला शोएब अख्तरचा रेकाॅर्ड! हेन्रीने रचला इतिहास
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या 12व्या सामन्यात भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी अनुभवी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib....
भारताविरुद्ध 5 विकेट घेऊन इतिहास रचला, न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अभिमानास्पद कामगिरी
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा तो न्यूझीलंडचा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. या लिस्टमध्ये....
डेव्हिड विलीच्या जागी लखनऊमध्ये ‘या’ दमदार खेळाडूचं आगमन, न्यूझीलंडसाठी करतो तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी
इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीनं आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याला लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र आता त्यानं....
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला जबर धक्का! मॅचविनर आख्ख्या स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला ताफ्यात मिळाली जागा
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अर्धा टप्पा पार पडला आहे. एकीकडे, भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर इतर संघांमध्ये यासाठी संघर्ष सुरू....
वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय
विश्वचषक 2023च्या पहिल्याच सराव सामन्यात केन विलियम्सन याने न्यूझीलंडसाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात कर्णधार विलियम्सन याने अर्धशतकी केली जी संघाच्या कामी आली. पाकिस्तानविरुद्धच्या या....
हेन्री-एजाजने पाडल्या पाकच्या मर्यादा उघड्या! दहाव्या गड्यासाठी केली ‘झुंजार’ शतकी भागीदारी
सध्या न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. अभय संघांमध्ये कराची येथे दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचे फलंदाज....
क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात मॅट हेन्रीने केली ‘सुवर्णाक्षरी’ कामगिरी
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेकडून पहिली कसोटी (NZvSA) जिंकली आहे. ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि २७६ धावांनी पराभूत....
दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर तिसऱ्याच दिवशी लोटांगण! एक डाव २७६ धावांनी मिळवला दणदणीत विजय
ख्राईस्टचर्च- दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड (South Africa Tour Of New Zealand) दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने झाली. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्यात....
NZvSA TEST: न्यूझीलंडने केली दक्षिण आफ्रिकेची वाताहात! हेन्रीच्या गोलंदाजीने यजमान फ्रंटफूटवर
दक्षिण अफ्रिकेचा कसोटी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका (NZ VS SA Test Series) यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात....


















