MI Vs SRH
MI vs SRH: हिटमॅनचे शानदार अर्धशतक! मुंबईचा 7 गडी राखून दमदार विजय
यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला गेला. ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या (Rohit ...
MI vs SRH: हेनरिक क्लासेन एकटाच भिडला, मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान!
यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (Mi vs SRH) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ राजीव गांधी ...
MI vs SRH: मुंबईने जिंकला टाॅस, हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ हैदराबाच्या राजीव गांधी इंटरनॅशनल ...
MI vs SRH: जसप्रीत बुमराह इतिहास रचणार! ‘या’ स्टार खेळाडूचा रेकाॅर्ड धोक्यात?
यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ हैदराबाच्या राजीव गांधी इंटरनॅशनल ...
डेल स्टेनचं भाकित फसलं, सोशल मीडियावरून गुपचूप एक्झिट
आयपीएल 2025 चा थरार सुरू झाल्यावर, पहिल्या काही सामन्यांत धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाल्याने अनेकांनी मोठमोठ्या धावसंख्यांचे अंदाज लावायला सुरुवात केली. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी ...
MI vs SRH: ‘हा’ ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पाँईंट
आयपीएल 2025च्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव केला. पहिल्या डावात खेळताना हैदराबादने मर्यादित 20 षटकात 162-5 धावा केल्या. प्रत्युत्तरात ...
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादने मुंबईला जिंकण्यासाठी दिलं 163 धावांचं आव्हान
आयपीएल 2025 स्पर्धेतील 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे ...
MI vs SRH: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, हैदराबादला दिले फलंदाजी करण्याचे आमंत्रण
आयपीएल 2025 स्पर्धेतील 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे ...
मुंबई इंडियन्सची घसरण थांबणार? उरलेल्या सामन्यांवर प्लेऑफचं भविष्य!
आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. पॉईंट्स टेबल मध्ये टॉप 4 मध्ये असे 3 संघ आहेत, ज्यांनी अजूनही आयपीएलचा एकही किताब जिंकलेला ...
Mi vs SRH: वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कोणाच्या बाजूने? जाणून घ्या या मैदानाचा IPL इतिहास
आयपीएल स्पर्धेतील 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. हा सामना ...
MI vs SRH : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड
आयपीएल 2025 चा 33 वा लीग सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही ...
सूर्यकुमार यादवचं शतक, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईनं केला हैदराबादचा खेळ खराब
आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 ...
वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
सोमवारी (6 मे) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 चा 55वा सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान मैदानावरील विविध घटना कॅमेऱ्यात कैद ...
कोण आहे अंशुल कंबोज? हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सनं दिली पदार्पणाची संधी
आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम ...
वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, हैदराबादला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम ...