Mitali Raj

खरचं का? ११ वर्षात ११ प्रशिक्षक; भारतीय महिला संघाला २०१०पासून दरवर्षी लाभला आहे नवीन प्रशिक्षक

मे 16, 2021

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी....

आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू

मे 9, 2021

आई ही प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक असते. आपल्या मुलाला घडवण्यासाठी ती प्रत्येक भूमिका निभावते. जगभरात क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल, ज्याच्या यशामध्ये त्याच्या आईचे....

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

मार्च 2, 2021

मंगळवारी आयसीसीने महिला क्रिकेट संघाच्या वनडे क्रमवारीची घोषणा करण्यात आली. या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिची घसरण झाली आहे. आता ती सहाव्या स्थानावर....

भारताच्या दिग्गज महिला कर्णधारावर येत असलेल्या ‘या’ चित्रपटासाठी तापसीची क्रिकेट प्रशिक्षणाला जोरदार सुरुवात

जानेवारी 29, 2021

खेळाडूंच्या जिवनावर येणारे चित्रपट ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. आत्तापर्यंत अनेक स्टार खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. यात मिल्खासिंग, मेरी कोम,....

महिला टी20 चॅलेंज : हरमनप्रीतचा सुपरनोव्हास आणि मितालीचा वेलॉसिटी संघ येणार आमने-सामने; वाचा सविस्तर

नोव्हेंबर 4, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2020 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला असतानाच दुसरीकडे युएई येथे महिला टी20 चॅलेंज स्पर्धा सुरू होत आहे. यातील पहिला सामना....

महिला क्रिकेटपटूंनी केलेले ‘ते’ ५ विक्रम, जे पुरुष क्रिकेटपटूंनाही मोडणे केवळ अशक्य

जून 13, 2020

क्रिकेट जगतात तसं पाहिलं तर पुरूष क्रिकेटमध्ये एका पेक्षा एक अविस्मरणीय विक्रम बनले आहेत. परंतु असे नाही, की विक्रम केवळ पुरुष क्रिकेटमध्येच बनतात. महिला क्रिकेटमध्येही....

टीम इंडियाच्या शिलेदारांची तयार झाली ‘टीम मास्क फोर्स’

एप्रिल 22, 2020

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस या महामारीचा सामना करत आहे. या व्हायरसविरुद्धच्या संघर्षात नागरिक आपापल्या परीने जशी होईल तशी मदत करत आहेत. अशात भारताय क्रिकेट....

कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा…

डिसेंबर 22, 2019

फोर्ब्स इंडियाने 2019ची ‘सेलिब्रिटी 100 जणांची यादी’ जाहीर केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर....

‘शाब्बास मिथू’ या बायोपिकमध्ये ही अभिनेत्री दिसणार मिताली राजच्या भूमिकेत!

डिसेंबर 3, 2019

महिला क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू व कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) तिचा 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॉलिवूडमधून एक मोठी घोषणा....

बुमराह आणि मंधनाला मिळाला हा मोठा पुरस्कार; या खेळाडूंनीही मारली बाजी

ऑक्टोबर 26, 2019

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधनाची प्रतिष्ठीत विस्डेन इंडिया अल्मनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.....

अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम

नोव्हेंबर 27, 2018

भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाने २०१८-२०१९ च्या बिग बॅश लीगच्या सहभागाबद्दल होकार कळवला आहे. ही लीग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.....

मितालीच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मनाचा तुरा

सप्टेंबर 17, 2018

11 सप्टेंबर 2018 पासून भारतीय महीला संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघावर विजय मिळवला होता. मात्र श्रीलंका दौऱ्यातील....

मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक

ऑगस्ट 14, 2018

मुंबई | भारताचा माजी आॅफ स्पिनर गोलंदाज रमेश पोवारला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाबद्दल मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रशिक्षकपद नोव्हेंबर २०१८मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत....

भारतीय महिला संघाने टी २० मालिका जिंकून रचला इतिहास!

फेब्रुवारी 25, 2018

केपटाऊन। भारतीय महिला संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने....

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथा टी २० सामना पावसामुळे थांबला ; काय आहे स्थिती?

फेब्रुवारी 21, 2018

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात सुरु असलेल्या चौथ्या टी २० सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव १५.३ षटकांवर ३....