Mitchell Starc
कदरदान स्टार्क! युवा महिला वेगवान गोलंदाजाला केली ‘मौल्यवान’ मदत
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या वेगाने व अचूक यॉर्करने तो जगभरातील सर्व फलंदाजांना अडचणीत आणण्यात माहीर आहे. यासोबतच,....
स्टार्कचा भाऊ ऑलिंपिकच्या फायनलमध्ये, ऑसी क्रिकेटपटूंनी सराव सोडून बांगलादेशमधून केले चीअर
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आपल्या घातक आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गजांनी दांडी गुल केली आहे. तर....
आहा कडक! मिचेल स्टार्कच्या चेंडूने अलगद उडवली दांडी, गिरकी घेत दूरवर जाऊन पडला स्टंप
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अखेर समाप्त झाली आहे. वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सोमवारी (२६ जुलै) पार पडला. या....
भारीच! स्टार्कने टाकलेल्या चेंडूने बेल्स तर उडवलेच, पण स्टंपलाही उडवले दूरवर, फलंदाजही शॉक, पाहा व्हिडिओ
टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा ४-१ ने धुव्वा उडवल्यानंतर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका....
स्टार्क-रसेलमध्ये वर्चस्वाची लढाई, ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना ऑसी दिग्गजाने ‘अशी’ मारली बाजी
सेंट लूसिया| वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. यजमान वेस्ट इंडिजने या मालिकेतील सुरुवातीचे तिन्ही टी२० सामने जिंकत मालिका....
मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हा जगातील अशा गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याला इंडियन प्रीमियर लीगमधील कोणताही संघ त्याला आपल्या गटात समाविष्ट कराण्यासाठी इच्छुक असेल. त्याची....
स्टार्क नाही ठरणार आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, ‘हे’ आहे कारण
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्यख चर्चेने जोर धरला आहे. सर्व संघांनी आपले महत्त्वपूर्ण क्रिकेटपटू कायम राखल्यानंतर सर्वजण लिलावाची वाट पाहत आहेत. १८ तारखेला हा लिलाव चेन्नई येथे....
स्टार्क नाही खेळणार बीबीएलचा अंतिम सामना, कारण ऐकून कराल कौतुक
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (बीबीएल) अंतिम टप्पा जवळ आला आहे. गतविजेत्या सिडनी सिक्सर्सने चालू हंगामात देखील अंतिम फेरी गाठण्याची....
‘या’ खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. हा एक मिनी लिलाव असेल, ज्यामध्ये सर्व संघांकडे आवश्यक असलेल्या....
“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी
नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला भारताकडून आपल्याच देशात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही नवख्या भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाची या....
नॅथन लायनची फिरकी हिटमॅनवर भारी! ‘असा’ झाला रोहित झेलबाद, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा....
काय सांगता! कॅप्टनच्या ‘त्या’ चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?
गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील....
“हा फलंदाज किमान ५ वेळा बाद होता”, ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी झेल सोडल्याने मिशेल स्टार्क वैतागला
दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना अजिंक्य रहाणेने दमदार खेळी केली. त्याने भारतीय संघाला सावरताना 104 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणीत ....
मिचेल स्टार्क ऑन फायर! पहिल्याच षटकात काढली भारतीय फलंदाजाची विकेट, व्हिडिओ व्हायरल
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ १ बाद ३६ धावांवर....
स्टार्कची गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीच उडतेय भंबेरी; व्हिडिओ झाले व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मधील दुसरा सामना (बॉक्सिंग डे कसोटी) २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात भारताला अक्षरश: नामोहरम....











