Mohammad Hafeez and Michael Vaughan
सोशल मीडिया वादानंतर मैदानावर आमने-सामने आले पाकिस्तान अन् इंग्लंडचे दिग्गज, फोटो व्हायरल
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान विराट कोहली याच्याविषयी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. सोशल मीडियावर....






