Mohammad Rizwan On Pitch
‘ही खेळपट्टी कसोटीच्या लायकीची नाही’, इंग्लंडकडून पराभूत होताच रिझवानची पिचवर आगपाखड
पाकिस्तान संघाला रावळपिंडी येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पाकिस्तानला 74 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तानचा सघ दबावात....






