Mohammad Shami

मोठी बातमी! रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर फायनलमध्ये दाखल

फेब्रुवारी 18, 2026

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा हंगाम शेवटाला आला आहे. यामधील अंतिम फेरीसाठी एक संघ पात्र ठरला आहे. जम्मू आणि काश्मिरने बुधवारी....

MOHS1698944083996

शमीची मुलगी होळी खेळली, चाहत्यांचा हसीन जहाँवर संताप

मार्च 14, 2025

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचे शेवटचे काही दिवस टीकेने वेढलेले होते. आता जेव्हा संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता, तेव्हा मोहम्मद शमीच्या....

‘खेळताना रोजा ठेवावा लागतो?’ शमीच्या वादात रोहितवर टीका करणारी शमा मोहम्मद उतरली!

मार्च 7, 2025

मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला आहे. काही लोक म्हणतात की शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून चूक केली. आता शमा....

मोहम्मद शमीने उलगडले ‘फ्लाइंग किस’ सेलिब्रेशनचे रहस्य, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा होता पाठिंबा

फेब्रुवारी 21, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मोहम्मद शमीची एकदम दमदार सुरुवात झालेली आहे. मोहम्मद शमीने बांगलादेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि....

Indian-Cricket-Test-Team

ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवायला येतोय ‘हा’ दिग्गज गोलंदाज, जय शाहांनी केलं खळबळजनक वक्तव्य!

ऑगस्ट 20, 2024

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात (One Day World Cup) भारताकडून खेळताना दिसला होता. शमी नुकताच बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी....

“मोहम्मद शमी माझी हत्या करू शकतो”, पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप

मार्च 22, 2024

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हसीन जहाँनं शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. अलीकडेच....

Indian Cricket Team

T20 World Cup 2024 : भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ गोलंदाज टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर

मार्च 11, 2024

T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी सध्या आहे तरी कुठे, हा प्रश्न काही जणांना पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. कारण....

Mohammed-Shami

लोकसभा निवडणूक लढवणार मोहम्मद शमी! ‘हा’ पक्ष देणार पश्चिम बंगालमधून खासदार होण्याची संधी

मार्च 8, 2024

मोहम्मद शमी मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. वनडे विश्वचषक 2023 झाल्यानंतर वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत....

Mohammad-Shami

IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर

फेब्रुवारी 22, 2024

आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आज आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. तसेच आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच....

‘1000 वेळा म्हणेल’, राम मंदीराबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान, जिंकली सर्व राम भक्तांची मने

फेब्रुवारी 9, 2024

भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर आहे. शमी आपल्या घातक गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकत आला आहेच. पण त्याने नुकत्याच दिलेल्या एका....

Virat-Kohli-

जगातील नाही, फक्त भारतातील बेस्ट बॅटर? विराटविषयी काय बोलून गेला मोहम्मद शमी

फेब्रुवारी 7, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली संघात नव्हता. त्याचसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हादेखील....

Mohammad-Shami-Sania-Mirza-Viral-Photo

सानिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्यांनी ओलांडल्या मर्यादा, शमीसोबतचा ‘हा’ फोटो केला जातोय व्हायरल

जानेवारी 24, 2024

 Mohammad Shami Sania Mirza Viral Photo: भारताची माजी टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्यासाठी नवीन वर्ष खूप खडतर ठरत आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने 20 जानेवारीला....

T20-World-Cup-2024

भारताला विश्व चॅम्पियन बनवणारे शिलेदारच टीम इंडियाला नडणार, ‘या’ देशाकडून खेळणार टी20 विश्वचषक 2024

जानेवारी 24, 2024

T20 World Cup 2024: उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक 2012 जिंकला होता. पण आता हा खेळाडू अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय संघाचा भाग बनला....

Mohammad-Shami-Brother-Debut

‘आता धाकट्याची वेळ’, मोहम्मद शमीच्या भावाची झंझावाती गोलंदाजी; रणजी सामन्यात केला कहर

जानेवारी 15, 2024

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने क्रिकेट विश्वात आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचे उत्कृष्ट गोलंदाजी कौशल्य सर्वांनाच माहिती आहे. पण आता त्याचा धाकटा भाऊ....

Dhruv-Jurel

ध्रुव जुरेलची भारताच्या कसोटी संघात निवड, पाहा लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा कसा बनला क्रिकेटर

जानेवारी 13, 2024

भारताने 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. ध्रुव जुरेल याचा यात समावेश करण्यात आला आहे. ध्रुवचा देशांतर्गत....

Next