Mohammad Shami
‘बुमराह आणि जडेजाच्या अनुपस्थितीत भारत बनणार चॅम्पियन’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे विधान
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहेत. याच कारणास्तव त्यांना आगामी टी-20 विश्वचषक देखील खेळता येणार....
टी20 विश्वचषक 2022: दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने शमी-सिराजच्या तयारीची उडवली खिल्ली
टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup)साठी भारताची जोरदार तयारी सुरू होती, मात्र मध्येच जसप्रीत बुमराह याच्या दुखापतीने त्यावर थोडाफार अंकुश लावला. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सुरू असलेल्या....
‘हे’ तिघे भरून काढणार टी-20 विश्वचषकात बुमराहची कमी! एकाने भारतासाठी खेळलेत फक्त तीन सामने
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्याने आशिया चषक 2022 मधून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या....
जसप्रीत बुमराहच्या जागी टी20 विश्वचषकात ‘यांनाच’ घ्या! एक तर रिजर्वमध्येही नाही
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुखापतीच्या कारणास्तव त्याला हा निर्णय घ्यायला लागला, अशी माहिती समोर आली आहे.....
शमीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह! जाणून घ्या कधी करणार संघात पुनरागमन
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शमी भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन करणार....
मोहम्मद शमी यावेळीही संघाबाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उमरान मलिकची टिम इंडियात लागणार वर्णी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला. आता भारताला बुधवारपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. आफ्रिकी संघाला या दौऱ्यात....
टीम इंडियाच्या टेंशनमध्ये वाढ, मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही नाही खेळणार?
दिवसेंदिवस भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या अडचणीत वाढ होत आहे. नुकतेच भारताने मोहाली येथे झालेला टी20 सामना 4 विकेट्सने गमावला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतून....
म्हणून शमीच्या जागी संघात झाली उमेशची एंट्री, कॅप्टन रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ (INDvsAUS) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. ही....
‘या’ चौघांमुळे भारताला कसलेचे टेंशन नाही, टी-20 विश्वचषकात अडचणीच्या वेळी येतील कामी
ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषकात खेळला जाणार आहे. बीसीसीआयने यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा देखील केली आहे. या 15 सदस्यी संघाव्यतिरिक्त चार खेळाडू असे आहेत,....
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मागच्या मोठ्या काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हती. आता अखेर संघात त्याच्यासाठी जागा बनताना दिसत आहे. उमेशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध....
शमीच दुर्दैव पुन्हा आलं आड; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पत्ता कट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली मध्ये सोरू होईल. भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेतून संघात....
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी सोमवारी (12 सप्टेंबर) बीसीसीआयने संघ घोषित केला. विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत टी-20 मालिका खेळायच्या आहेत. भारताचा....
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
भारतीय संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील विजयी प्रदर्शनानंतर सुपर-4 फेरीत भारतीय संघाची गाडी रुळावरून खाली घसरली आणि त्यांच्यावर स्पर्धेतून....
‘त्याला संघात स्थान का नाही?’ शमीला बाहेर ठेवल्याने भारताचा माजी दिग्गज निवडसमितीवर भडकला
आशिया चषक 2022च्या निराशाजनक मोहिमेत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सेवा टीम इंडियाने गमावली, असे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे मत आहे. मोहम्मद शमीला संघात....
बुमराह-शमीची कमतरता आता जाणवणार नाही; भारताचा ‘हा’ गोलंदाज विरोधकांसाठी ‘अकेला ही काफी है!’
आशिया चषक स्पर्धेत रविवारी (30 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली....



















