Mohammed Azharuddin

Mohammad-Azharuddin

कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल 39 वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम । Happy Birthday Mohammed Azharuddin

फेब्रुवारी 8, 2024

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ३९ वर्षांपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत धुमाकूळ घातला होता. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यांनी शतकी खेळी तर....

पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा

जुलै 31, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडच्याच मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम....

कसोटी पदार्पणात सलग ३ शतके ठोकताना मोहम्मद अझरुद्दीनने वापरलेली बॅट निवडली होती ‘या’ खास व्यक्तीने

मे 22, 2021

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अफलातून खेळी केल्या आहेत. त्यातही त्यांचे कसोटी पदार्पण चांगलेच गाजले. विशेष म्हणजे त्यांनी कसोटी पदार्पणाच्या कसोटी....

सचिनबद्दल ‘असा’ निर्णय घेणे अझहरला पडले होते भलतेच महागात

जून 10, 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या प्रतिभेवर क्वचितच कोण संशय घेतं असेल. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वनडेत सचिनच्या....

वनडेत सर्वाधिक वेळा नर्वस नाइंटीजचे शिकार झालेले ५ भारतीय, तिसरे नाव आहे विशेष

जून 5, 2020

क्रिकेटने जगभरातील लोकांच्या मनावर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे क्रिकेटमधील छोट्या-मोठ्या विक्रमांनादेखील खूप महत्त्व दिले जाते. क्रिकेटमधील असाच एक नकोसा विक्रम म्हणजे, ‘नर्वस नाइंटीज’ वर....

आजोबांचे स्वप्न राहिले अधुरे; मॅच फिक्सिंगमुळे नाही खेळू शकला १००वा कसोटी सामना

मे 25, 2020

भारतीय क्रिकेट जगातातील एक चेहरा सर्वांच्या ओळखीचा आहे. त्या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर २०१६मध्ये अजहर हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला होता. हा क्रिकेटपटू म्हणजे मोहम्मद....

संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम

मे 18, 2020

भारताने आतापर्यंत २ वेळा म्हणजे १९८३ आणि २०११ला वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला....

बीसीसीआयची ५ वर्षांची बंदी व १४ वर्षांचा वनवास सहन केलेल्या खेळाडूला मिळाले करोड रुपये

मे 17, 2020

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना अखेर १४ वर्षांनंंतर पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळाली आहे. प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगच्या आरोपानुसार ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली....

क्रिकेटमधील त्या विक्रमाला ३५ वर्ष झाली, आजही आहे त्याच भारतीय खेळाडूच्या नावावर

मे 11, 2020

क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठ-मोठे विक्रम नव्याने बनत असतात आणि काही काळाने ते मोडतही असतात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेटपटूंनी अफलातून कामगिरी करत मोठ-मोठ्या विक्रमांची नोंद....

२७ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी

जून 22, 2019

साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद....

विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

जून 4, 2019

साउथँम्पटन। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5 जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. द रोज बॉल स्टेडियमवर होणाऱ्या....

धोनीनंतर असा पराक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय कर्णधार

सप्टेंबर 24, 2018

काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशिया कप 2018 चा सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार....