mohammed shami 2019 ODI World Cup
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी
मोहम्मद शमी 2023 एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यापूर्वीच्या 2019 विश्वचषकातही त्यानं खळबळ उडवून दिली होती. मात्र शमीचं दुर्दैवं असं की, टीम इंडियाच्या....




