Mohammed Shami included in Bengal T20 squad
मोहम्मद शमीला अखेर टीममध्ये स्थान, अचानक संघाची घोषणा!
दुखापती असल्यामुळे मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आले नसले तरी, त्याला बंगालच्या रणजी संघात स्थान मिळाले. ज्यात त्याने दमदार कामगिरी केली.....






