Mohsin Khan
“आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे आयपीएलमध्ये पुनरागमन”, लखनऊच्या वेगवान गोलंदाजाचे भाष्य, टाकले IPL 2026 चे पहिले निर्धाव…
दुखापतीनंतर सावरून मैदानावर परतणे हे काही सोपे नाही. खूपच कमी लोक त्यातून पुनरागमन करतात. लखनऊ सुपर जायंट्सच्या (एलएसजी) गोलंदाजाचीही काही अशीच स्थिती आहे. दुखापतीनंतर १४-१५....
आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज, लवकरच टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे फलंदाजांचं वर्चस्व दिसलं. या हंगामात जवळपास प्रत्येक सामन्यांतच 200 धावांचा टप्पा ओलांडला गेला. मात्र जस-जशी स्पर्धा पुढे जात गेली,....
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO
आयपीएल 2024 चा 34वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळला जात आहे. लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यात....
मयंक यादव आयपीएलच्या किती सामन्यांमधून बाहेर राहणार? कोच जस्टिन लँगरनं दिलं फिटनेस अपडेट
लखनऊ सुपर जायंट्स सध्या आयपीएल 2024 मध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. त्यांनी 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 1 सामन्यात....
5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात
मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये आपल्या वेगानं खळबळ उडवून दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या गोलंदाजानं पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ताशी 156 किमी वेगानं चेंडू टाकला,....
स्वातंत्र्य दिन विशेष | देशांच्या सीमा ओलांडून ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी थाटला संसार
भारत देशाच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (15 ऑगस्ट 2023) 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या धूमधामीत साजरा होत आहे. या खास दिनी प्रत्येक घरात,....
मुंबईचा विजयरथ रोखणाऱ्या मोहसीनचा फॅन बनला स्टॉयनिस, खास शब्दांत गायले गोडवे
मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 चा 63 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला 8 धावांनी निराशाजनक....
‘…तर माझा हातच कापावा लागला असता’, लखनऊच्या मॅचविनर खेळाडूचा धक्कादायक खुलासा
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खतरनाक गोलंदाजी केली. यासह त्याने लखनऊ संघाला 5....
‘हे प्रदर्शन त्यांच्यासाठीच…’, विजयाच्या एक दिवस आधीपर्यंत आयसीयूत होते मोहसिनचे वडील
आयपीएलच्या मैदानात मंगळवारी (16 मे) मार्कस स्टॉयनिस आणि मोहसिन खान यांच्यासह लखनऊ सुपर जायंट्सने चमकदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राउंडवर खेळलेल्या सामन्यात लखनऊने 5....
आयपीएलआधी दुखापतींचे सत्र सुरूच! सुपरजायंट्सच्या ‘मॅचविनर’वर अनुपलब्धतेचे काळे ढग, गाजवलेला मागील हंगाम
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 5 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी....
‘या’ युवा गोलंदाजाला ४ महिन्यात बनवेन भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, मोहम्मद शमीचा दावा
मोहम्मद शमीच्या मते, तो वेगवान गोलंदाज मोहसिन खानला चार महिन्यांमध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू बनवू शकतो. मोहसिनचे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी यांनी दावा केला की, स्वतः मोहम्मद....
आयपीएलमुळे पूर्ण होणार भारताकडून खेळण्याचे स्वप्न! ‘या’ ५ युवा क्रिकेटर्सला आयर्लंडविरुद्ध मिळू शकते संधी
भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक २०२२ मध्ये खूपच व्यस्त असणार आहे. आयपीएलचा १५ वा हंगाम संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी....
‘या’ ५ खेळाडूंचा टाईम येणार तरी कधी? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी केले दुर्लक्षित
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि....
‘या’ ३ खेळाडूंची IPLमधील किंमत फक्त २० लाख, पण कामगिरी कोटी रुपये खर्च केलेल्या खेळाडूंपेक्षाही भारी
इंडियन प्रीमियर लीगचा १५ हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांची....



















