Most Test Win Against Bangladesh

भारताने एका दगडात दोन पक्षी मारले, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानची बरोबरी केली

सप्टेंबर 22, 2024

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवून एका दगडात दोन पक्षी मारले. यजमान संघाने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.....