ms dhoni

CSK MS Dhoni

एमएस धोनीचा अनोखा विक्रम ! हैद्राबादवर मिळवलेल्या विजयानंतर ‘थाला’च्या नावावर नोंदवला गेलाय एक खास रेकॉर्ड, वाचा

—
एप्रिल 29, 2024

इंडियन प्रीमियर लीग मधील 46 वा सामना काल (दि. 28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. हैद्राबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येला चेन्नईच्या किंग्जने पार....

“मी 103 वर्षांचा आहे, पण म्हातारा नाही…”, भेटा महेंद्रसिंह धोनीचे ‘डाय हार्ड फॅन’ एस रामदास यांना

—
एप्रिल 26, 2024

महेंद्रसिंह धोनीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्याची चाहत्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. माहीचे फॅन्स सर्वच वयोगटातून येतात. मात्र तुम्ही महेंद्रसिंह धोनीच्या एका चाहत्याबद्दल ऐकलं का,....

सचिन 92 वर खेळतोय रे…!!

—
एप्रिल 24, 2024

ट्रिंग ट्रिंग! “हॅलो?” “विज्या, सचिन ९२वर खेळतोय. मी सुम्याला सांगितलंय, तू वैभ्या आणि मोहनला सांग.” खाड्! दाम्याने फोन आपटला. काही क्षणात ४ही घरांत टीव्ही लागला....

वाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू । HBD Sachin

—
एप्रिल 24, 2024

आज (२४ एप्रिल) भारतीय संघाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 11 वर्षे झाली. तरीही आजही असे अनेक....

IPL 2024 मध्ये ‘या’ 8 फलंदाजांचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त; धोनी दुसऱ्या स्थानावर, कार्तिकचा क्रमांक कितवा?

—
एप्रिल 20, 2024

आयपीएलच्या या हंगामात चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय. सोबतच धावांचे अनेक रेकॉर्डही बनत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर याच हंगामात बनला. या हंगामात असे 8 फलंदाज....

IPL 2024 मध्ये ‘थाला’ अजूनही नाबादच! 255 च्या स्ट्राईक रेटनं करतोय गोलंदाजांची धुलाई

—
एप्रिल 20, 2024

आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी तुफान फॉर्मात आहे. क्रीजवर येताच तो चौकार-षटकारांची आतषबाजी करतोय. गोलंदाजांना तर त्याच्यासमोर गोलंदाजी करणंही अवघड जात आहे. महेंद्रसिंह धोनी आयपीएल....

‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…

—
एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. आता तो आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार की चालू हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेणार?,....

आयपीएलचे सर्वच्या सर्व 17 हंगाम खेळणारे 7 खेळाडू माहितीयेत का? पाहा यादी, ‘या’ तिघांसाठी यंदाची IPL असेल शेवटची

—
एप्रिल 17, 2024

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा सध्या जगातील सर्वाधिक प्रसिद्धीची देशांतर्गत क्रिकेट लीग आहे. 2008 साली आयपीएल सुरु झाली. आजपर्यंत आयपीएलमध्ये हजारो खेळाडू खेळले....

‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!

—
एप्रिल 14, 2024

वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचा जुना अवतार पाहायला मिळाला. ‘थाला’नं शेवटच्या षटकात फलंदाजीला येऊन हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3....

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी एकत्र दिसले सचिन, धोनी आणि रोहित! नक्की काय शिजतंय?

—
एप्रिल 13, 2024

रविवारी (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 29वा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी एमएस धोनी आणि रोहित शर्माचा एक....

CSK-Fan-Paid-Rs-64000

कसलं हे क्रिकेटचं वेड..! मुलीच्या शाळेची फी नाही भरली पण धोनीला पाहायला 64 हजार खर्च केले

—
एप्रिल 13, 2024

एमएस धोनी अर्थात चाहत्यांचा लाडका ‘थाला’. धोनीला पाहण्याची किंवा त्याला भेटण्याची इच्छा ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीची असते अन् आहे. परंतू थाला प्रेमी मात्र त्याची एक झलक....

मोहम्मद नबीच्या मुलाने लगावला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही एकदा पाहाच

—
एप्रिल 10, 2024

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. हा सामना गुरुवारी (11 एप्रिल) खेळला जाणार आहे. आतापर्यंत आयपीएलमधील मुंबईची कामगिरी....

‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात

—
एप्रिल 9, 2024

आयपीएल 2024 मधील 22वा सामना दोन माजी विजेत्या संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम आणि दुसऱ्या बाजूला दोन....

धोनी बॅटिंगला येताच चाहत्यांच्या आवाजानं दणाणलं स्टेडियम, केकेआरच्या खेळाडूनं तर कानच बंद केले! पाहा VIDEO

—
एप्रिल 9, 2024

महेंद्रसिंह धोनीची चेन्नईमध्ये देवासारखी पूजा केली जाते. चेन्नईचे चाहते धोनीला ‘थाला’, महेंद्र बाहुबली अशा विविध नावांनी ओळखतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे झालेले....

MS Dhoni

हैदराबादविरुद्ध ‘थाला’ धारण करतो रौद्र रूप! आकडेवारी भयंकर….पॅट कमिन्सच्या संघाला घ्यावी लागेल काळजी

—
एप्रिल 5, 2024

आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार....

Previous Next