ms dhoni
माजी कॅप्टन कूल धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणे का केले अचानक बंद
भारतीय संघाला २ विश्वचषक जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार एमएस धोनीने सध्या भारताचा तिरंगा हेल्मेटवर लावणे केले बंद आहे. धोनी पुर्वी हेल्मेटवर भारताचा तिरंगा लावत असे. यापाठीमागील कारण आता पूढे....
गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. त्याने नुकतेच आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत असलेल्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले....
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडीयाची घोषणा, रोहीतकडे कर्णधारपद
पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात....
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवून टी २० मालिकेवर कब्जा!
केपटाउन। भारताने आज तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. भारताकडून प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका चोख पार पाडत दक्षिण आफ्रिकेला २० षटकात....
दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे १७३ धावांचे आव्हान
केपटाऊन। भारताने प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डालाने ४ षटकात ३५ धावा देत ३....
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत टी२० मालिकेत इतिहास घडविण्याची संधी
केपटाऊन। आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा आणि निर्णायक टी २० सामना होणार आहे. ३ सामन्यांची ही टी २० मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाला उद्याच्या....
धोनीवर सतत टीका करणारा हरभजन का करतोय आजकाल त्याच कौतुक?
भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग नेहेमीच एम एस धोनीवर टीका करत असतो. पण त्याने नुकतेच धोनीचे कौतुक करताना तो महान कर्णधार असल्याचे म्हटले आहे. तो....
रोहित शर्माच्या नावावर नकोसा असा विक्रम
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. रोहित आज....
काय म्हणला सेहवाग धोनीच्या कालच्या खेळीबद्दल की ज्यामुळे त्याचे ट्विट झाले हिट
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तसाच त्याच्या हटके शैलीतील ट्विटसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा त्याच्या अनेक सहकाऱ्यांना....
चहल-धोनी जोडीचा अविस्मरणीय विक्रम…
सेंच्युरियन। काल पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवला. पण या सामन्यात भारताकडून एक निराळाच विक्रम पाहायला मिळाला. हा....
ओए ##$%^&*!@ के इधर देख ले! धोनीचा शिवी देतानाचा विडीओ व्हायरल
सेंचुरियनमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात काल दक्षिण आफ्रिका संघाने ६ विकेटने विजय मिळवला. याबरोबर आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरीही केली. परंतु या सामन्यात एक अशी गोष्ट पहायला....
ड्युमिनी, क्लासेनच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवून ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. ही मालिका १-१....
यष्टीरक्षक एमएस धोनीने केला हा खास विक्रम
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात कॅप्टन कूल एम एस धोनीने नाबाद अर्धशतक केले आहे. हे अर्धशतक करताना यष्टीरक्षक....
पांडे आणि धोनीच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर १८९ धावांचे आव्हान
सेंच्युरियन। दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून मनीष पांडे आणि कॅप्टन कूल एमएस धोनीने शानदार अर्धशतक झळकावले....
रोहितच्या नावावर नकोसा असा विक्रम
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. रोहित....





