Mumbai Police On Punjab Kings

Arshdeep-Singh-Wickets

‘कारवाई तर होणारच…’, अर्शदीपने स्टंप तोडल्यावर पंजाब किंग्जच्या ट्विटवर मुंबई पोलिसांचे भन्नाट उत्तर

एप्रिल 23, 2023

लहान मुलांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंपासून ते उद्योजकांपर्यंतचाही समावेश असतो. विशेष म्हणजे, पोलीसही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात.....