NADA Notice
यशस्वी जयस्वाल अडचणीत! डोप टेस्ट प्रकरणात NADA ची मोठी कारवाई, आणखी एका क्रिकेटपटूलाही नोटीस
राष्ट्रीय अँटी डोपिंग (NADA) भारतीय क्रिकेट संघातील दोन उदयोन्मुख खेळाडूंना, डोप टेस्टसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. हे खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि शेफाली....






