Neeraj Chopra reaction on winning silver medal
‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर
नीराज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी नीरजने....






