New Zealand cricket team announcement

मुंबई इंडियन्समध्ये निवड होताच आयसीसी स्पर्धेचं कर्णधारपद मिळालं, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघ जाहीर

जानेवारी 12, 2025

पाकिस्तान आणि यूएई येथे होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडने त्यांचा संघ जाहीर केला आहे. या मेगा स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला....