New Zealand Tour Of India

शंभरीतही पुढे आणि शून्यातही…! कसोटीत ‘हा’ अनोखा विक्रम करणारा विराट केवळ दुसराच कर्णधार  

डिसेंबर 3, 2021

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने आले आहेत. या मैदानावर उभय संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरू आहे. हा....

मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…

डिसेंबर 3, 2021

कोणत्याही फलंदाजासाठी सामन्यात अर्धशतक करणे ही खूप खास बाब असते. याच अर्धशतकाला जर तो शतकात रुपांतरित करू शकला तर त्याच्यासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो. नुकतेच....

Virat-Kohil-And-MS-Dhoni

मुंबई कसोटीतून पुनरागमन करत ‘कर्णधार’ विराटने धोनीला सोडले मागे, ‘या’ विक्रमात बनला नंबर १

डिसेंबर 3, 2021

मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरी आणि शेवटची लढत सुरू आहे. या सामन्यातून भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली....

न्यूझीलंडच्या जेमिसनचा धोका टाळण्यासाठी माजी भारतीय फलंदाजाचा ‘विराटसेने’ला मजेशीर पण कामाचा सल्ला

डिसेंबर 3, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून (०३ डिसेंबर)....

श्रेयस अय्यरपूर्वी कानपूरमध्ये कसोटी पदार्पण करणारे ५ भारतीय खेळाडू, एकाने शतकही झळकावलंय

नोव्हेंबर 27, 2021

भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका युवा खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे....

पाच विकेट्स हॉल घेत फिरकीपटू अक्षरने केले ‘हे’ मोठे विक्रम, ठरला पहिला आणि एकमेव भारतीय 

नोव्हेंबर 27, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना सुरू असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२७ नोव्हेंबर) भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. १२९ धावांपासून पुढे तिसऱ्या....

अनुभवी अश्विनपेक्षाही एक पाऊल पुढे निघाला अक्षर! केवळ ४ कसोटीत ‘इतक्या’ विकेट्स घेत ठरला वरचढ

नोव्हेंबर 27, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात....

ग्रीन पार्कच्या वादात राहिलेल्या क्युरेटरचा खुलासा; म्हणाला, ‘मला इलेक्ट्रिशियन वरून पिच क्युरेटर करण्यात आले’

नोव्हेंबर 26, 2021

क्रिकेट सामन्यात खेळपट्टीची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. चांगल्या खेळपट्टीवर क्रिकेटचा खेळही चांगला होतो आणि खेळाडूही त्याचे कौतुक करतात. पण कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच....

hardik-pandya

हार्दिक पांड्याची जागा धोक्यात आणू शकतो ‘हा’ खेळाडू; म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त षटकं टाकेल’

नोव्हेंबर 25, 2021

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या लवकर फॉर्ममध्ये आला नाही तर त्याची संघामधली जागा धोक्यात येऊ शकते. हार्दिकने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अष्टपैलू खेळाडू म्हणून केली होती.....

तब्बल ३३ वर्षांपासून न्यूझीलंडला भारतात जिंकता आला नाहीये कसोटी सामना, यंदा बदलणार वेळ?

नोव्हेंबर 24, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच कसोटी सामन्यात आमनेसामने....

Rishabh-pant

रिषभ पंतच्या फॉर्मने वाढवली चिंता? भारतीय क्रिकेटर म्हणाला, ‘तो सलग २ वर्षांपासून खेळतोय, त्यालाही…’

नोव्हेंबर 24, 2021

नुकतेच भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडला जरी ३-० ने हरवलं असलं तरी काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर आता प्रश्न उभे राहिले आहेत. टी-२० विश्वचषकातल्या पराभवानंतर भारताने न्यूझीलंडसमोर....

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test

पहिल्या कसोटीसाठी विराट, रोहितला विश्रांती दिल्याने भडकला ‘हा’ दिग्गज; व्यक्त केली नाराजी

नोव्हेंबर 24, 2021

न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. कानपूरमध्ये दोन्ही देशांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार....

भारताविरुद्धच्या वेगळ्या अन् कठीण आव्हानासाठी तयार आहे न्यूझीलंडचा ‘हा’ मातब्बर गोलंदाज

नोव्हेंबर 24, 2021

भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेमिसन येत्या कसोटी मालिकेत वेगळ्या प्रकारच्या भारतीय आव्हानासाठी सज्ज झाला आहे. परदेशी....

रहाणे अन् संघावर कानपूरमध्ये ‘अजिंक्य’ राहण्याची जबाबदारी, तब्बल २८ वर्षांपासून राहिलाय अपराजित

नोव्हेंबर 23, 2021

टी२० मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडला ३-० ने व्हाईटवॉश दिल्यानंतर यजमान भारताचे लक्ष येत्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथील कसोटी सामन्याने या मालिकेची....

R Ashwin, Rohit Sharma

एकवेळ टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे २०२२ विश्वचषकात खेळणे पक्के! कर्णधार रोहितकडून संकेत

नोव्हेंबर 22, 2021

नुकतात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांची टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली संघाने....