New Zealand
शमीने विश्वचषकात मोठा विक्रम रचत ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाला दिला धोबीपछाड
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या विश्वचषक 2023 मध्ये कहर करणाऱ्या चेंडूंचे उत्तर आतापर्यंत कोणत्याही संघाला सापडलेले नाही. शमीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या....
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने त्याला संपूर्ण जग ‘रनमशीन’ का म्हणते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत विराट कोहली 50वे....
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद
विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकुन भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....
World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया
विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने प्रतिक्रिया....
वर्ल्ड चॅम्पियनची सेमीफायनलपूर्वी मोठी भविष्यवाणी! भारताच्या ‘या’ खेळाडूविषयी म्हणाला, ‘तो शतक ठोकेल…’
मुंबईचे वानखेडे स्टेडिअम विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाले आहे. बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ या सामन्यात आमने-सामने असणार आहेत.....
रचिनच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा! राहुल-सचिनच्या नावावरून ठेवलं नाही लेकाचं नाव, म्हणाले…
भारतात सुरू असलेला विश्वचषक 2023 गाजवणाऱ्या परदेशी प्रतिभावान खेळाडूंपैकी एक म्हणजे रचिन रवींद्र होय. न्यूझीलंडला विश्वचषक उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी 23 वर्षीय रचिनने सिंहाचा वाटा उचलला....
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली याचाही समावेश आहे. विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.....
वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही ‘हे’ संघ मालामाल, ‘एवढ्या’ लाखांची केली कमाई; पाहा Semi Finalची Prize Money
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. त्यात यजमान भारतासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे. तसेच, स्पर्धेत भाग....
सेमीफायनलमध्ये भारताला टक्कर देण्यासाठी न्यूझीलंड संघ मुंबईत दाखल, स्वागताचा व्हिडीओ आला समोर
रविवारी (12 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. भारतीय संघ 18 गुणांसह ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता....
भारतीय फलंदाजांनी सराव सत्रात दाखवला दम, रोहित-कोहलीसह प्रमुख खेळाडूंनी खेळले जबरदस्त शाॅट्स, पाहा व्हिडिओ
विश्वचषक 2023 चा शेवटचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बेंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार....
पराभव होऊनही अफगाणिस्तानने घडवला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास 10 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्धच्या सामन्यानंतर संपला. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून 15 चेंडू शिल्लक असताना....
न्यूझीलंड संघाला पाठिंबा दिल्याबद्दल फर्ग्युसनने चाहत्यांचे हटके अंदाजात मानले आभार, पाहा व्हिडिओ
विश्वचषक 2023 च्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या विजयासह किवी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.....
सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’
विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे आता अशक्य आहे. शेवटच्या चारमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना इंग्लंडला शेवटच्या सामन्यात....
आजोळच्या घरी पोहोचताच आजीने काढली रचिन रवींद्रची दृष्ट, व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने
न्यूझीलंड संघाचा युवा खेळाडू रचिन रवींद्र विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावत आहे. गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) न्यूझीलंडने श्रीलंकेला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी....
रचिन रवींद्रचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विश्वचषक विक्रम काढला मोडीत
न्यूझीलंडने विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे आणि या हंगामातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कारण कोणता प्रमुख फलंदाज नसून युवा फलंदाज....




















