Odi cricket

जो रूटने आर. अश्विनचा मोठा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिलाच क्रिकेटपटू

जानेवारी 28, 2026

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याने 123.50 च्या सरासरीने 247 धावा केल्या, ज्यामध्ये एक दमदार शतक आणि....

जो रूटची दमदार सेंच्युरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन-कोहलीपासून किती शतके दूर?

जानेवारी 27, 2026

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कसोटी क्रिकेटनंतर आता वनडेमध्येही तो सातत्याने नवनवे विक्रम रचताना दिसतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे....

श्रीलंकेने इंग्लंडला पहिल्याच सामन्यात हरवले, मालिकेत 1-0 ने आघाडी

जानेवारी 22, 2026

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने दमदार कामगिरी करत इंग्लंडवर 19 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून श्रीलंकन संघाने 50 षटकांत 6 गडी गमवत 271 धावा केल्या.....

ICC वनडे रँकिंगमध्ये सर्वाधिक दिवस नंबर-1 राहिलेले टॉप 5 खेळाडू

जानेवारी 21, 2026

आयसीसीने बुधवारी पुरुषांसाठी ताज्या एकदिवसीय क्रमवारी जाहीर केल्या. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने सात दिवसांत आपले स्थान गमावले आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल कोहलीला मागे टाकत....

रवींद्र जडेजा वनडे क्रिकेटला रामराम ठोकणार? जडेजानेच दिले निवृत्तीचे संकेत, पर्यायी खेळाडूंची नावेही चर्चेत

जानेवारी 20, 2026

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजासाठी (Ravindra jadeja) न्यूझीलंडविरुद्धची नुकतीच झालेली वनडे मालिका निराशाजनक ठरली. तीनही सामन्यांत त्याला एकही विकेट घेता आली नाही आणि फलंदाजीतही....

कोहलीचा विराटच पराक्रम! 2026 मधील पहिल्याच मालिकेत 6 रेकॉर्ड मोडीत

जानेवारी 20, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 2026 मधील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली होती. पहिले....

न्यूझीलंडने किल्ला सर केला; 38 वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली

जानेवारी 19, 2026

न्यूझीलंड क्रिकेट संघाने रविवारी इंदोर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतावर 41 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह न्यूझीलंडने तब्बल 38....

IND vs NZ: इंदोरमध्ये किंग कोहलीची दमदार शतकी खेळी! सेहवाग आणि पाँटिंगचा महारेकॉर्ड उध्वस्त

जानेवारी 18, 2026

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरमध्ये खेळला गेला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 337....

IND vs NZ: किंग कोहलीची शतकी खेळी व्यर्थ! टीम इंडियाविरुद्ध भारतात पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकत न्यूझीलंडने रचला इतिहास

जानेवारी 18, 2026

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा (IND vs NZ) 41 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने नवा इतिहास रचला असून, भारतीय....

IND vs NZ: खेळाडू की सुपरमॅन… रवींद्र जडेजानं घेतला अप्रतिम कॅच, किवी संघाला तिसरा धक्का!

जानेवारी 18, 2026

IND vs NZ ODI भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (रविवारी, 18 जानेवारी) इंदौर येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार....

IND vs NZ: इंदोर वनडेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल, भारताचा मास्टरस्ट्रोक

जानेवारी 18, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणारा तिसरा आणि शेवटचा सामना....

IND vs NZ: विराट कोहलीसाठी होळकर स्टेडियम अनलकी, 4 सामन्यात केवळ एवढेच धावा

जानेवारी 17, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या वनडे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी होईल. हा सामना इंदूरच्या खेळला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला....

IND vs NZ: रोहित शर्माचा धमाका! इंदौर वनडेत मोडू शकतो शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड

जानेवारी 16, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जाणार आहे, ज्यामध्ये रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. भारताने बडोदा येथे पहिला एकदिवसीय सामना जिंकला,....

IND vs NZ: इंदूरमध्ये न्यूझीलंडचा पराभव निश्चित? टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज; पहा काय सांगतेय आकडेवारी

जानेवारी 16, 2026

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहे. आता मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर....

वनडेत 6 वर्षांपूर्वी अर्धशतक; तरीही हा खेळाडू अजूनही टीम इंडियात कायम

जानेवारी 16, 2026

भारतीय क्रिकेट संघ 2026 मध्ये पहिली मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. सध्या मालिका बरोबरीत आहे. तिसरा सामना निर्णायक....

Next