Odi cricket
टीम इंडियाच्या कर्णधाराची अग्निपरिक्षा! शुबमन गिल भारताची लाज राखणार का?
भारतीय क्रिकेट संघ सध्या 2026 मधील आपली पहिली आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असून, न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात सर्वप्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका....
विराट कोहलीचं नंबर-1 स्थान धोक्यात! रोहित नाही, हा खेळाडू टॉपसाठी सज्ज
बुधवार, 14 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आयसीसी रँकिंगमध्ये, विराट कोहली पुन्हा एकदा वनडेमध्ये नंबर वन फलंदाज बनला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 93 धावांची शानदार....
IND vs NZ: बांगलादेशचा भारताला विरोध, पण राजकोट सामन्यात चक्क बांगलादेशी अंपायर! काय आहे नेमकं प्रकरण?
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील राजकीय तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुन्हा एकदा....
किंग कोहली इज बॅक! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट पुन्हा नंबर 1
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा वनडे सामना राजकोट येथे खेळला जात आहे. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा....
IND vs NZ: नाणेफेक न्यूझीलंडच्या बाजूने; निर्णायक सामन्यात टीम इंडियामध्ये बदल, नवख्या खेळाडूला संधी
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवार, 11 जानेवारी रोजी सुरुवात झाली. मालिकेतील दुसरा सामना आज, बुधवार, 14 जानेवारी रोजी....
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे किती वाजता सुरू होणार? सामन्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची अपडेट..
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील IND vs NZ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. आता, आणखी एका....
श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी; 34 धावा करताच विराट-धवनलाही टाकणार मागे
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील IND vs NZ एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर, टीम इंडिया....
टीम इंडियाचा वनडेमध्ये ऐतिहासिक पराक्रम! जागतिक क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिला संघ, आसपासही कोणी नाही
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वडोदऱ्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 301 धावांचे....
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-5 गोलंदाज
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक राहिले आहेत. आता, भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत असल्याने दोन्ही....
हार्दिक पांड्याला वनडे संघातून वगळलं, बीसीसीआयने सांगितलं मोठं कारण
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, उपकर्णधार म्हणून श्रेयस....
टी-20 वर्ल्ड कप संघातून डावलले जाताच यशस्वी जयस्वालला रोहित शर्माची आठवण!सांगितला हिटमॅनचा तो खास किस्सा
यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) टीम इंडियासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तरीही सध्या त्याची जागा फक्त कसोटी (Test) संघातच पक्की मानली जात आहे. टी-20....
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य वनडे संघ; अय्यर-गिलच्या परतीची शक्यता, कोण होणार बाहेर?
भारतीय क्रिकेट संघाची पुढील आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होईल, ज्याचा पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए....
पंतला विश्रांती, किशनच्या संधी वाढल्या! न्यूझीलंड वनडे मालिकेची घोषणा लवकरच
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने अद्याप या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. तथापि, अहवालांनुसार ऋषभ पंतला....
न्यूझीलंड मालिकेपूर्वी संघनिवडीची धाकधूक; कधी होणार घोषणा?
वर्ष 2026ची सुरुवात भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नववर्षातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.....
‘पंगा घेणारे लवकरच मैदानातून..’, विराट-रोहितच्या बाजूने रवी शास्त्रींच्या विधानामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri on Rohit Sharma and Virat Kohli) यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक मनोरंजक आणि....


















