ODI Series
पाकिस्तानचा बांगलादेश दौरा संकटात? युद्धजन्य परिस्थितीमुळे वनडे मालिका रद्द होण्याची शक्यता
टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची....
IND vs AUS: टीम इंडियाचा 3-0 ने सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाचा 185 धावांनी मोठा विजय, भारताच्या जखमेवर चोळलं मीठ
भारतीय महिला संघ (Indian cricket women’s team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे नुकतीच वनडे मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होबार्ट येथे खेळला....
पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर, तब्बल 776 दिवसांनंतर स्टार खेळाडूची दमदार एंट्री!
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष दोन आंतरराष्ट्रीय मालिकांकडे लागलं आहे. एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका....
चाहत्यांना आता पाहावी लागणार वाट! रोहित-विराट मैदानात कधी परतणार?
विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या महिन्याच्या 7 फेब्रुवारीपासून....
IND vs NZ: घरच्या मैदानावर नामुष्की; इंदोरमधील टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणं
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 1-2 अशी गमावली. रविवारी इंदोरमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने 41 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. प्रथम....
IND vs NZ: इंदोर वनडेत ‘सामनावीर’ कोण ठरला? ‘प्लेयर ऑफ द सीरीज’चा मान कोणाच्या नावावर? जाणून घ्या..
न्यूझीलंडने भारताविरुद्ध वनडे मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय नोंदवत भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला. इंदोर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील निर्णायक तिसऱ्या वनडेमध्ये डॅरिल मिचेलच्या दमदार....
आयुष बदोनीला टीम इंडियात स्थान मिळवून देणारा गुपित फॉर्म्युला काय? दिल्लीच्या कोचचा खुलासा
दिल्ली संघाच्या विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टरफायनल सामन्याची तयारी करून आयुष बदोनी त्याच्या हॉटेलमध्ये परतत असताना त्याला प्रत्येक क्रिकेटपटू वाट पाहत असलेला संदेश मिळाला. तो संदेश....
विराट कोहली कितीही महान असला तरी सचिनचे हे 2 विक्रम मोडणे अशक्यच!
क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंचा उल्लेख केला की, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात आपोआपच तुलना होते. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी जगभरातील गोलंदाजांविरुद्ध अनेक विक्रम प्रस्थापित....
एकाच षटकाराने केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकलं; आता फक्त एमएस धोनीच पुढे
केएल राहुल हा भारतीय क्रिकेटमधील असा खेळाडू आहे, जो संघाच्या गरजेनुसार कोणतीही भूमिका यशस्वीपणे निभावू शकतो. आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून आजपर्यंत राहुलने सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज, विकेटकीपर....
IND vs NZ: टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! गिलने घेतला मोठा निर्णय, दीर्घ काळानंतर प्लेइंग 11 मध्ये दोन खेळाडू परतले
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना वडोदरा स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने वेळ न घालवता....
IND vs NZ: ईशान किशन किंवा संजू सॅमसन नव्हे, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू बनू शकतो रिषभ पंतचा रिप्लेसमेंट
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सराव....
IND vs NZ: गिल-श्रेयससमोर मोठा पराक्रम करण्याची संधी; या बाबतीत ठरू शकतात सर्वात वेगवान भारतीय
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज 11 जानेवारीपासून सुरू होत आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना वडोदरा स्टेडियमवर खेळला जात आहे. कर्णधार शुबमन....
IND vs NZ: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर; मोठं कारण समोर
भारताचा स्टार फलंदाज RISHABH PANT रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून IND vs NZ बाहेर पडला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी बीसीए स्टेडियमवर सराव करताना त्याला....
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे किती वाजता सुरू होणार? या ठिकाणी पाहा थेट सामना
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला रविवार, 11 जानेवारी रोजी सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा बीसीए स्टेडियमवर खेळवला....
IND vs NZ: वनडे मालिकेत विराट कोहलीच्या नजरेत 3 मोठे रेकॉर्ड, पाँटिंग-सेहवागला मागे टाकणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा टीम इंडियाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहलीच्या कामगिरीवर....




















