Olympic 2020

अरर! फेन्सिंगमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवाणारी भवानी देवी दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या ब्रुनेटकडून पराभूत

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) सकाळी पहिल्या राऊंडमध्ये भारताला फेन्सिंग प्रकारात विजय मिळवून देणाऱ्या सीए भवानी देवीला दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा....

चमकलास रे पठ्ठ्या! भारताच्या शरत कमलकडून पोर्तुगालचा टियागो अपोलोनिया पराभूत; ४-२ ने मिळवला विजय

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक 2020मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) भारतीय संघाची धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे. सकाळी पार पडलेल्या पुरुष तिरंदाजीत भारतीय संघाने आपल्या दमदार कामगिरीने कझाखस्तानचा....

भारीच ना! फेन्सिंग प्रकारात भवानी देवीची दमदार सुरुवात; ट्युनिशियाच्या नादियाला १५-३ ने चारली धूळ

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) भारताची चांगली सुरुवात झाली आहे. त्यासोबतच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सकाळी पार पडलेल्या फेन्सिंग....

तिरंदाजीमधून आनंदाची बातमी! भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिकमधील चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतासाठी सकाळी पार पडलेल्या तिरंदाजीमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय पुरुष तिरंदाजी संघाने आपल्या....

अरेरे! भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी

—
जुलै 25, 2021

टोकिया ऑलिंपिकमध्ये भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या ऑलराऊंड फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या २६ वर्षीय प्रणती नायकने चार प्रकारात....

लईच वाईट! भारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ७-१ अशा मोठ्या फरकाने विजय

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पुरुषांचा हॉकी पूल ए सामना पार पडला. या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने पराभवाचा....

किती भारी ना! मिराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत डॉमिनोज पिझ्झा; ट्वीट करत केले कौतुक

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिपिंक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एका पदकाची नोंद झाली. महिला वेट लिफ्टिंग खेळात ४९ किलो वजनी गटात भारतीय वेट....

पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताला धक्का! ब्रिटनच्या ल्यूककडून मनीषचा ४-१ ने पराभव

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये रविवारी (२५ जुलै) महिला बॉक्सिंगमधील ५१ किलो वजनी गटातील राऊंड ३२ चा सामना पार पडला. या सामन्यात मेरी कोमने सामन्यात डॉमिनिकन....

सुपरमॉम मेरी कोमचा टोकियो ऑलिंपिकमध्ये जलवा; पहिल्याच सामन्यात १५ वर्षांनी लहान असलेल्या गार्सियाला चारली धूळ

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपक २०२० चा तिसरा दिवस (२५ जुलै) भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. भारताची सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमने ५१ किलो वजनी गटातील....

चमकली रे! टेबल टेनिसच्या महिला एकेरीत मनिकाचा मार्गारेटावर दणदणीत विजय; मेडलच्या दिशेने टाकले पाऊल

—
जुलै 25, 2021

भारतासाठी टेबल टेनिसमधून क्रीडा प्रकारातून चांगली बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये रविवारी (२५ जुलै) भारत आणि युक्रेन संघात टेबल टेनिसचा एकेरी गटातील दुसरा....

आनंदाची बातमी! जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने जिंकले ‘गोल्ड’ मेडल

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी (२३ जुलै) भारताच्या खात्यात पदकाची कमाई झाली होती. वेट लिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो....

टोकियो ऑलिंपिक: भारतात परतणाऱ्या ऍथलिट्सना मिळावा आरटी-पीसीआरशिवाय प्रवेश, आयओएच्या प्रमुखांची विनंती

—
जुलै 25, 2021

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहेच. त्यामुळे यादरम्यान भारतात येणाऱ्या व्यक्तींना आपल्यासोबत आरटी- पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (Indian....

टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटात भारताला अपयश; जी साथियान दुसऱ्या राऊंडमध्ये लॅम हँगकडून पराभूत

—
जुलै 25, 2021

भारताला टोकिया ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटात अपयशाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि हाँगकाँग संघात झालेल्या टेबल....

भारतीय नौकानयन जोडीची कमाल! लाईटवेट डबलस्कल्समध्ये थेट सेमीफायनलमध्ये केली एन्ट्री

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. असे असले तरीही, भारतीय पुरुषांच्या नौकानयन संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. अर्जुन लाट जाट....

भारताच्या हाती पुन्हा निराशा! सानिया अन् अंकिताची जोडी पहिल्या राऊंडमध्येच बाहेर

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा दिवस आहे. यात टेनिस महिला मिश्र गटात भारताने निराशाजनक कामगिरी केली. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि....

Previous Next