Olympic 2020

सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी नाओमी ओसाका सरळ सेटमध्ये पराभूत, वोंड्रासोव्हाने दिली मात

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) महिला टेनिसच्या एकेरी गटातील तिसरा राऊंडचा सामना पार पडला. हा सामना झेक रिपब्लिक आणि जपानमध्ये झाला. या....

टेबल टेनिसमध्ये भारताच्या अपेक्षांना झटका! शरथ कमल नाही दाखवू शकला ‘कमाल’

—
जुलै 27, 2021

  उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२०च्या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पाचव्या दिवसाची (२७ जुलै) भारतीय संघाची....

Indian Hockey Team

गुड न्यूज! हॉकीमध्ये भारतीय संघाचा दुसरा विजय; स्पेनला चारली ३-० ने धूळ

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये पाचव्या दिवशी (२७ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि स्पेन संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने देशाच्या....

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का! मनु भाकर अन् सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील आज (२७ जुलै) पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीलाच भारताच्या हाती अपयश आले आहे. भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने पुन्हा....

महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि जर्मनी संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा....

‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदकाची....

सलाम तर ठोकलाच पाहिजे! वयाच्या ५७ व्या वर्षी कुवेतच्या नेमबाजाने टोकियो ऑलिंपिकमध्ये पटकावले कांस्य पदक

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले, तर दुसरीकडे कुवेतच्या ५७ वर्षीय....

आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय बॉक्सर्सला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. या ऑलिंपिकच्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ७५ किलो....

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास

—
जुलै 26, 2021

ऑलिंपिक्सच्या महाकुंभ मेळ्यात जगभरातील दिग्गज खेळाडू इतिहास रचताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच मंचावर आता दोन मुलींनी खूपच कमी वयात इतिहास रचत सर्वांना आपली दखल....

टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेट लिफ्टर झिहुई हो हिचे डोपिंगविरोधी अधिकाऱ्यांकडून....

टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौध्या दिवसाची (२६ जुलै) सुरुवात जरी भारतासाठी चांगली झाली असली, तरीही पुढे भारताला पराभवाचाच सामना करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रिया....

दुर्दैव! टेनिस एकेरी सामन्यात सुमित नागल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत; ऑलिंपिकमधून बाहेर

—
जुलै 26, 2021

भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिंपिक २०२० मधील टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये निराश केले. त्याला या राऊंडमध्ये डॅनिल मेदवेदेवकडून पराभूत व्हावे लागले.....

तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने यावेळी सपाटून मार खाल्ला असून....

मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये जागतिक महामारीचा हाहाकार, सापडली कोरोनाची १६ नवी प्रकरणे

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२०मधून मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिंपिकमधील कोरोना प्रकरणांचा आकडा १४८ वर पोहोचला असून सोमवारी (२६ जुलै) आयोजकांनी कोरोनाच्या १६ नवीन प्रकरणांची....

भारताला महिला टेबल टेनिसमध्ये अपयश! सुतीर्थ मुखर्जीचा पोर्तुगालच्या फू यूकडून दारुण पराभव

—
जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यात भारताची सुरुवात चांगली झाली असली, तरीही काही महिला टेबल टेनिसमध्ये मात्र भारताला सपाटून....

Previous Next