Olympic 2020

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभूत; दाखवला बाहेरचा रस्ता

—
जुलै 28, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (२७ जुलै) बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रूप डीमधील सामन्यात नेदरलँडच्या मार्क कुल्जेवने भारताचा स्टार खेळाडू....

दीपिकाची धडाकेबाज कामगिरी! तिरंदाजीत अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करत मिळवले उपउपांत्यपूर्व फेरीचे तिकीट

—
जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिक्समधील सहावा दिवस (२८ जुलै) तिरंदाजीत भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. महिला तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि अमेरिका संघात पार....

पूजा राणीचा पावर पंच! ऑलिंपिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर

—
जुलै 28, 2021

बुधवारी (२८ जुलै) महिला बॉक्सिंगमधील ७५ किलो मध्यम वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि अल्जेरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून पूजा राणी....

भारीच ना! भूतानची कर्मा दीपिका कुमारीकडून पराभूत; थोड्याच वेळात होणार पुढील सामना

—
जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिक्सच्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) महिला तिरंदाजीत एकेरी गटात राऊंड ३२ मधील भारत आणि भूतान संघातील महत्त्वाचा सामना पार पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर....

बरमूडाच्या फ्लोराने रचला इतिहास; महिला ट्रायथलॉन स्पर्धेत देशाच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक अंतर कापत जिंकले पहिले ‘गोल्ड’

—
जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत बरमूडा देशाच्या महिला खेळाडूने मोठी कामगिरी केली. या स्पर्धेत ३३ वर्षीय फ्लोरा डफीने ग्रेट....

दुर्दैव! साताऱ्याचा प्रवीण जाधव तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत

—
जुलै 28, 2021

भारतीय खेळाडू प्रवीण जाधवने टोकियो ऑलिंपिक २०२०च्या पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड १६ मध्ये निराश केले. त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने....

भारतीय पठ्ठ्या चमकला! तिरंदाजीत प्रवीण जाधवने प्रतिस्पर्ध्याला ६-० ने चारली धूळ; मिळवला पुढच्या फेरीत प्रवेश

—
जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) आनंदाची बातमी येत आहे. पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड ३२ मध्ये भारतीय प्रवीण जाधवने चमकदार कामगिरी केली....

अरर! ‘या’ कारणामुळे विनेश फोगट पकडू शकली नाही फ्लाईट; भारतासाठी कुस्तीत आहे ‘गोल्ड’ मेडलची प्रबळ दावेदार

—
जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिंपिकसाठी अद्याप टोकियोमध्ये पोहोचली नाहीये. तिला येत्या ५ ऑगस्ट रोजी पहिला....

निराशा आणि फक्त निराशा! तिरंदाजीतील पराभवामुळे तरुणदीप राय ऑलिंपिकमधून बाहेर

—
जुलै 28, 2021

महिला हॉकीपाठोपाठ आता तिरंदाजीतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सहाव्या दिवशी (२८ जुलै) पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या दुसऱ्या फेरीच्या राऊंड ३२ मधून....

हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना

—
जुलै 28, 2021

महिला हॉकीमध्ये भारतीय संघाला खास कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) सुरुवातीलाच भारतीय महिला हॉकी....

टोकियो ऑलिंपिक: जय- पराजयाच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडूंचे किती खेळातील आव्हान बाकी? जाणून घ्या एका क्लिकवर

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० ला २३ जुलैपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत पाच दिवस लोटले आहेत. या खेळांच्या महाकुंभ मेळ्यात विविध देशातील खेळाडू विविध खेळात आपली प्रतिभा....

डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिक्समध्ये शनिवारी (२४ जुलै) भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची कामगिरी वेटलिफ्टर मिराबाई चानूने केली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावत रौप्य....

जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. यादरम्यान जर्मनीच्या महिला खेळाडूंनी असे काही केले आहे, चोहो बाजूंनी त्यांचीच चर्चा होत आहे. जर्मन महिला खेळाडूंनी....

हे नाही पाहिलं तर काय पाहिलं मिराबाई चानूप्रमाणे वेटलिफ्टिंग करतेय लहान मुलगी; पाहून तुम्हीही कराल कौतुक

—
जुलै 27, 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी वेटलिफ्टर मिराबाई चानूची चोहो बाजूंनी प्रशंसा केला जात आहे. नुकतेच ती भारतात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते.....

भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफलमध्ये पुन्हा खाल्ला सपाटून मार; ओढवली स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की

—
जुलै 27, 2021

भारतीय नेमबाजांना टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) पुन्हा एकदा काही खास कामगिरी करता आली नाही. १० मीटर एअर रायफलच्या मिश्र गटातील पात्रता....

Previous Next