Pakistan Cricket
पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल
पाकिस्तानचे माजी पंतप्रथान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस त्यांच्या घरी जाणार आहे. येत्या 24 तासांमध्ये ही कारवाई होऊ शकते.....
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
पाकिस्तान क्रिकेटविषयी जेव्हा कधी चर्चा सुरू असते, त्यापैकी अनेकदा ही चर्चा वादाचीच असल्याचे आपण पाहिले आहे. यावेळीही पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमधील एक वाद चर्चेचा विषय....
‘माशाल्लाह फिटनेस तगडीच आहे…’, जास्त वजनामुळे आझम खानला पाकिस्तान संघात संधी मिळत नाहीये?
इस्लामाबाद युनायटेड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आजम खान सध्या चर्चेच आहे. आझमने पाकिस्तान प्रीमियर लीग 2023 मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाविरुद्ध धमाकेदार खेळी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी....
‘माझा बायोपिक बनवला तर केस ठोकेल…’, शोएब अख्तरकडून निर्मात्यांना चेतावणी
पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी दिली. शोएब अख्तर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भल्या-भल्या फलंदाजांना त्रिफळाचीत केले.....
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (6 जानेवारी) अनिर्णित राहिला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मजेशीर प्रसंग चाहत्यांना पाहायला....
भारताची कॉपी करून पाकिस्तान संघाला मजबूद बनवू इच्छितो शाहिद आफ्रिदी, ‘असा’ आहे प्लॅन
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समित अध्यक्षाच्या रूपात माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला नियुक्त केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल झाले, ज्यापैकी....
“मला जीवे मारणार होते”, रमीझ राजांचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा हे सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते अनेक खुलासे करताना दिसत आहेत. नुकतेच....
बॉम्बस्फोटामुळे हादरला पाकिस्तान, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघही चिंतेत
इंग्लंड कसोटी संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. उभय संघांतील कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) रावलपिंडीमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्याताला 24 तासांपेक्षा....
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर
पाकिस्तान क्रिकेट संघ मागच्या काही वर्षांमध्ये अप्रतिम क्रिकेट खेळत आला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मालिका नावावर केल्या, पण एक असे कारण आहे, ज्यामुळे पाकिस्तान संघ....
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
क्रिकेटविश्वात असे काही गोलंदाज होते, ज्यांच्या गोलंदाजीवर खेळताना भल्याभल्या फलंदाजांनाही घाम फुटायचा. या वेगवान गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याचाही समावेश होतो. पाकिस्तानातच....
Asia Cup 2022: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात थायलंडचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय
बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील (Asia Cup) दहावा सामना पाकिस्तान विरुद्ध थायलंड यांच्यात झाला. गुरूवारी (6 ऑक्टोबर) सिलहेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला.....
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. २७ ऑगस्ट रोजी....




















