Pakistan Cricket
ODI मध्ये टेस्ट मोड! बाबरच्या स्लो बॅटिंगवर फॅन्स भडकले
शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 345 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान क्रिकेट संघ 271 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडने हा सामना 73 धावांनी जिंकला. बाबर आझम....
T20 मालिकेत न्यूझीलंडची बाजी, पाकिस्तानवर वर्चस्व
न्यूझीलंड संघाने पाकिस्तान विरुद्ध (Pak vs NZ) दणदणीत विजय मिळविला आहे. 5 सामन्यांची झालेली T20 मालिका न्यूझीलंड संघाने जिंकली आहे. न्यूझीलंड संघाने 5 सामन्यांची टी-20....
हसन नवाजने रचला इतिहास, बाबरचा विक्रम तुटला
पाकिस्तानचा युवा सलामीवीर हसन नवाजने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विश्वविक्रम केला. किवींविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात हसन नवाजने फक्त 44 चेंडूत शतक ठोकले. याचबरोबर, नवाज आता....
‘या’ खेळाडूने केली आपल्याच देशाची ‘पोल खोल’; म्हणाला…
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ म्हणाला आहे की त्यांच्या देशातील काही लोक खेळाडूंवर टीका करण्यासाठी पाकिस्तानच्या पराभवाची वाट पाहतात. पावसामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय....
पीसीबी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर आयसीसीची स्पष्टता; पाकिस्तानला फटकारले
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे. 2002 मध्ये पहिल्यांदाच भारतीय....
पाकिस्तानचे नाटक सुरूच! ज्याला हटवणार होते त्यालाच बनवले प्रशिक्षक!
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. पण या मेगा स्पर्धेतून यजमान पाकिस्तान संघ अवघ्या 5 दिवसात बाहेर पडला.....
इंझमाम-उल-हकचा भारतावर हल्लाबोल! आयपीएलवर बहिष्काराचे आवाहन
पाकिस्तान अनेक वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळला....
पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!
तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. अवघ्या पाच दिवसांतच....
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तानात सुरक्षेचा गंभीर प्रश्न, 100 हून अधिक पोलिस बडतर्फ
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत धक्कादायक गोष्टी सतत समोर येत आहेत. परदेशी संघांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस आणि इतर लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, अनेक....
पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, पाकिस्तानचा स्टार....
फखर झमान सलामीला का आला नाही? ‘हे’ आहे कारण…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. 321 धावांच्या मोठे लक्ष गाठत असताना, पाकिस्तानच्या डावाची सुरुवात बाबर आझमने सौद शकीलसह केली....
‘या’ कारणांमुळे मोहम्मद रिझवानला मिळालं पाकिस्तान संघाचं कर्णधारपद
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल करण्यात आला आहे. आता मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan)....
“धर्मानंतर क्रिकेट पुढे…” प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार
पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan Vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी (7 ऑक्टोबर) रोजी आमने-सामने असणार आहेत. पहिला....



















