pakistan
भारत-पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी हाँगकाँगचे जोरदार सेलिब्रेशन, क्वालिफाय झाल्याचा आनंद अनावर
बहुप्रतिक्षित आशिया चषक २०२२ स्पर्धेची सुरुवात शनिवारपासून (२७ ऑगस्ट) होणार आहे. या स्पर्धेसाठी ५ संघांची नावे आधीपासूनच निश्चित होती. मात्र एका जागेसाठी ४ संघांमध्ये ओमानमध्ये....
आशिया चषकापूर्वी आयसीसी क्रमवारीत भारत-पाकिस्तानमध्ये टक्कर! पाहा दोन्ही संघांची ताजी आकडेवारी
झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचा मोठा फायदा टीम इंडियाला मिळाला आहे. संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. ताज्या आयसीसी वनडे संघ क्रमवारीत संघ....
झिम्बाब्वेला क्लिन स्वीप करत भारताचा पाकिस्तानला ‘दे धक्का’, वनडे क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी
भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील विजयाचा आयसीसी संघांच्या क्रमवारीत भरपूर फायदा झाला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील तिनही सामने जिंकत झिम्बाब्वेला ३-०....
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला
शनिवारी (२० ऑगस्ट) भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात दुसरा वनडे सामना खेळला गेला. हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने....
‘तुमच्या मध्ये माझं नाव कशाला?’ मोहम्मद आमीरने नेटकऱ्यांना विचारला खोचक सवाल
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आशिया चषक २०२२मधून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद आमिरने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. मुळात शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर अचानकपणे मोहम्मद....
भारताच्या तिकडीला टोमणा मारणाऱ्या वकार युनिसला चाहत्यांनी दाखवला आरसा! सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जखमी शाहीन आफ्रिदीला २०२२च्या आशिया कपमधून वगळण्याची घोषणा केली तेव्हा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने भारतीय टॉप ऑर्डरची खिल्ली उडवली. शाहीन आफ्रिदीच्या....
BREAKING। भारत पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशचं टेन्शन वाढलं! ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंना आशिया चषकापूर्वी झाली दुखापत
आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंना दुखापत होण्याचे सत्र सुरू झाले आहे. सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल बाहेर गेल्याने भारताला दोन झटके मिळाले. त्यानंतर शाहीन....
पाकिस्तान संघ शोधतोय शाहीन आफ्रिदीची रिप्लेसमेंट! ‘हे’ प्रमुख नाव चर्चेत
नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) केलेल्या घोषणेनुसार वेगवान गोलंदाज शाहीन शआह आफ्रिदी आषिया चषकातून दुखापतीच्या कारणाने बाहेर पडला आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघ त्याच्या जागी....
शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित
झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला दुसरा वनडे सामना खिशात घातला. एकदिवसीय क्रिकेटमधला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा हा ५३ वा विजय आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने यासंघाविरुद्ध याआधी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने....
‘भारत आणि पाकिस्तान WTCच्या अंतिम सामन्यात पोहचले नाही तर…’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक विधान
सध्या सर्वत्र टी-२० विश्वचषक आणि आशिया कपची चर्चा असली तरी दुसरीकडे मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू आहे. ज्याचा अंतिम सामना पुठच्या वर्षी खेळवला जाणार आहे.....
पाकिस्तानी दिग्गज खास हरभजन सिंगसाठी गिफ्ट घेऊन यायचा! स्वत: ‘भज्जी’ने केला खुलासा
आशिया कप २०२२ येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. शेवटच्या वेळी दोन्ही संघ २०२१च्या टी-२० विश्वचषकात आमनेसामने....
‘बाप बाप होता है!’ म्हणत सेहवागनं शेअर केलाय भारत-पाकिस्तान सामन्याचा किस्सा, पाहा व्हिडिओ
सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील सामन्याचे वारे वाहत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्याला आवडलेल्या किंवा अनुभवलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांतील आठवण सोशल मिडीयावर व्हिडिओद्वारे शेअर....



















