pakistan

Babar-Azam

‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान

—
ऑक्टोबर 28, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 1 विकेटने जिंकला. हा पाकिस्तानविरुद्ध खेळताना आव्हानाचा पाठलाग....

Gautam-Gambhir

गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…

—
ऑक्टोबर 24, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या मोजक्या संघांमध्ये पाकिस्तान संघाच्याही नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीचे सलग दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तान पुढील तिन्ही सामन्यात....

‘विराट क्रिकेटपेक्षा मोठा झालाय’, पाकिस्तानी खेळाडूचे धक्कादायक विधान

—
ऑक्टोबर 23, 2023

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा....

Head-Coach-Rahul-Dravid

आता माझी सटकली! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भडकला द्रविड; म्हणाला, ‘सिक्स-फोर पाहायचे असतील, तर…’

—
ऑक्टोबर 22, 2023

धरमशाला येथे रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत सुपरफॉर्मात असलेले दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. ते संघ इतर कोणते नसून भारत आणि न्यूझीलंड हे....

Cop-And-Fan

‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल

—
ऑक्टोबर 21, 2023

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18वा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी....

Micky-Arthur

पाकिस्तानच्या संचालकाची इच्छा पूर्ण, AUS vs PAK सामन्यात डीजे वाल्याने वाजवलं Dil Dil Pakistan गाणं- Video

—
ऑक्टोबर 21, 2023

पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर, पाकिस्तान संघाला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान भारतीय संघाकडून 6 विकेट्सने पराभूत....

AUS-vs-PAK

चल…! पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऑस्ट्रेलियाचा Points Tableमध्ये राडा, थेट ‘या’ स्थानी घेतली झेप

—
ऑक्टोबर 21, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केले. हा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सलग दुसरा विजय ठरला. बंगळुरूच्या एम....

Pat-Cummins

पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजयानंतर गगनाला भिडला कॅप्टन कमिन्सचा आनंद; म्हणाला, ‘बाबर आणि इफ्तिखार…’

—
ऑक्टोबर 21, 2023

बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत लय पकडली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला. शुक्रवारी (दि. 20....

Babar-Azam

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होताच बाबरने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘त्याचा कॅच सोडला, तर तो तुम्हाला…’

—
ऑक्टोबर 21, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत दणादण दोन सामने जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला पुढील दोन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आधी तिसऱ्या सामन्यात भारताने आणि आता चौथ्या सामन्यात....

Michael Hussey

तिशीत पदार्पण करून क्रिकेटविश्व जावणारे तीन दिग्गज क्रिकेटपटू, वाचा सविस्तर

—
ऑक्टोबर 20, 2023

वय ही केवळ खेळातील संख्या नाही हे खेळाडूंपेक्षा चांगले कोणीही जाणू शकत नाही. खेळाडू 20व्या वर्षात खेळण्यास सुरूवात करतात. आणि वयाच्या 35-40 दरम्यान निवृत्ती जाहीर....

David-Warner

दमदार वॉर्नर! पाकिस्तानविरुद्ध ठोकले सलग चौथे झंझावाती शतक, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

—
ऑक्टोबर 20, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पहिल्या सामन्यात भारतीय संघाने, तर दुसऱ्या....

Pakistan-Team

‘आम्ही चुकलो, पण जग संपलं नाही…’, भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी खेळाडूच्या जिव्हारी

—
ऑक्टोबर 20, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाला शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून 7 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान आता....

PAK-vs-AUS

टॉस जिंकत बाबर आझमचा गोलंदाजीचा निर्णय, संघात केला धक्कादायक बदल; ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग

—
ऑक्टोबर 20, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. उभय संघातील हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या....

Hardik-Pandya

पंड्याबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? खुद्द बीसीसीआयने दिली माहिती

—
ऑक्टोबर 20, 2023

विश्वचषक 2023 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीचा बळी ठरला असून या दुखापतीमुळे तो....

AUS-vs-PAK

विश्वचषकाच्या 18व्या सामन्यात AUS vs PAK आमने-सामने, कोण किती पाण्यात? घ्या जाणून

—
ऑक्टोबर 20, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होताना पाहायला मिळत आहे. दुबळे समजले जाणारे संघ बलाढ्य संघांना धोबीपछाड देत आहेत. तसेच, स्पर्धेत शतकांचा पाऊस पडतानाही दिसत आहे.....

Previous Next