Paras Mhambrey

“बुमराह सर्व 5 कसोटी सामने खेळेल असं वाटत नाही”, माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य

नोव्हेंबर 15, 2024

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया मोहम्मद शमीला खूप मिस करेल, असं माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांना वाटतं. शमीला 2023 विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर....

आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, संघाला मिळाला नवा बॉलिंग कोच!

ऑक्टोबर 16, 2024

आयपीएल 2025 पूर्वी 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं संघात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. फ्रॅन्चाईजीनं नुकतीच महेला जयवर्धने यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी....

अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम

जुलै 17, 2024

भारतानं नुकत्याच जिंकलेल्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. अर्शदीपनं गेल्या काही काळापासून भारतीय....

Mohammed-Shami

‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?

डिसेंबर 9, 2023

क्रिकेट विश्वात अनेक गोलंदाज आले आणि गेले, पण असे खूप कमी गोलंदाज होते आणि आहेत, ज्यांनी आपल्या भेदक माऱ्याने फलंदाजांना धडकी भरवण्याचे काम केले. त्यात....

तिलक आणि यशस्वीच्या खांद्यावर नवी जबाबदारी! प्रशिक्षकांनीच केला खुलासा

ऑगस्ट 12, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे. हा सामना....

Jasprit-Bumrah

‘त्याचा कोणीही पर्याय नाही’, बुमराहचे कौतुक करत गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली‌ कबुली

जानेवारी 20, 2023

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची सुरू आहे. संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू असलेला बुमराह सातत्याने संघाबाहेर आहे. दुखापतींनी त्याला....

“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा

डिसेंबर 13, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय खराब काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सातत्याने अपयशी होताना दिसतोय. त्यामुळेच त्याच्यावर माजी....

hardik pandya

हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा

ऑक्टोबर 26, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.....

Avesh-Khan

टी२० विश्वचषकासाठी खतरनाक योजना आखतायत भारताचे प्रशिक्षक, गोलंदाजांची बनवतायत फौज

ऑगस्ट 2, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले असून मालिका....

‘किलर’ मिलरचा काटा काढण्यासाठी द्रविड गुरू आखू शकतात ‘या’ ४ रणनीती, वाचा सविस्तर

जून 12, 2022

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभी केली होती, पण आफ्रिकी फलंदाज....

Rahul-dravid-rohit-Sharma

द्रविड सरांसोबत ‘हे’ देखील झाले टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये दाखल; जाणून घ्या प्रत्येकाबद्दल

नोव्हेंबर 18, 2021

बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) सुरू झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या टी२० मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. रवी शास्त्री यांच्यानंतर भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक....

द्रविड गॅंगमधील ‘हा’ सदस्य बनणार भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक?

ऑक्टोबर 26, 2021

सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल होणार आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याची....

अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी२० विश्वचषकात मिळणार का संधी? गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले उत्तर

ऑगस्ट 22, 2021

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कासोटी मालिका खेळली जात आहे. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईत केले....

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘हे’ दोघे असणार राहुल द्रविडचे साथीदार

जून 14, 2021

प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना, भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा एक संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या संघाची संघ निवड नुकतीच करण्यात....

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले पारस महांब्रे आहेत तरी कोण? वाचा

मे 12, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ....