Paris Olympic 2024

Vinesh Phogat Rakshabandhan

‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट

ऑगस्ट 19, 2024

देशात सध्या सर्वत्र बहिण-भावामधील अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन साजरा होत आहे. या दिवशी बहिण तिच्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर....

मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत

ऑगस्ट 17, 2024

भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले,....

“असं वाटलं होतं ती मरेल” विनेश फोगटच्या प्रशिक्षकाचे खळबळजनक वक्तव्य!

ऑगस्ट 16, 2024

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 6 पदकं मिळवता आली. पण भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं....

विनेशमुळे भारताचे नुकसान, कुस्तीमध्ये 4 पदके गमावली? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ

ऑगस्ट 16, 2024

Vinesh Phogat :- भारतीय कुस्तीपटूंनी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदक जिंकण्याची सुरुवात केली होती. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटूंनी प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये किमान एक तरी पदक जिंकले आहे.....

Vinesh Phogat, bajarang Punia

“ज्यांना पदक हवंय त्यांनी 15 रुपयांत…”, विनेशची याचिका सीएएसने फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची पोस्ट

ऑगस्ट 15, 2024

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. विनेशची अपील सीएएसने (CAS) फेटाळली असून आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला....

Vinesh Phogat

सीएएसने अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट, फोटो पाहून तुमचेही हृदय तुटेल

ऑगस्ट 15, 2024

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. विनेशची अपील सीएएसने (CAS) फेटाळली असून आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला....

“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!

ऑगस्ट 14, 2024

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी....

विनेशला रौप्य पदकासाठी करावी लागणार प्रतिक्षा, ‘या’ दिवशी होणार निर्णय

ऑगस्ट 13, 2024

पॅरिस ऑलिम्पिक नुकतेच संपले. तत्पूर्वी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अंतिम फेरीत अपात्र....

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार? आज रात्री इतक्या वाजता येईल निर्णय

ऑगस्ट 13, 2024

पॅरिस ऑलिम्पिक नुकतेच संपले. तत्पूर्वी विनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवलेल्या प्रकरणात संपूर्ण देश क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडून (CAS) न्यायाची अपेक्षा करत आहे. आज....

“दोन चार कपडे काढले असते तर वजन…”, विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याची संतापजनक पोस्ट

ऑगस्ट 12, 2024

Vinesh Phogat :- भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat Disqualified) हिच्यासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा शेवट अतिशय दु:खद राहिला. उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यातील दमदार....

uzbekistan coach

सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…

ऑगस्ट 11, 2024

Paris Olympic 2024 :- उझबेकिस्तानच्या बॉक्सिंग संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर उझबेकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक तुल्किन किलिचेव्ह यांनी आनंदाने उड्या मारल्या. मात्र, त्यांच्या या....

“विनेशला रौप्य पदक मिळायला हवं” सीएएसच्या सुनावणीपूर्वी माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य

ऑगस्ट 11, 2024

बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विनेश फोगटला (Vinesh Phogat) 100 ग्रॅम जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विनेश....

भारतीय संस्कार! कांस्यपदक जिंकताच हाॅकी संघ देव दर्शनाला, पाहा सुंदर VIDEO

ऑगस्ट 11, 2024

भारतीय हाॅकी संघ सुवर्ण पदकाच्या आशेत पॅरिस ऑलिम्पिक2024 मध्ये गेला होता. परंतु संघ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी राहिला. ज्यामुळे संपुर्ण देशात आनंदाचे वातावरण बहारले. आता....

विनेश फोगटच्या अपात्रेबाबत मोठं अपडेट समोर, या दिवशी होणार अंतिम निर्णय

ऑगस्ट 10, 2024

भारतीय कुस्तीपटू रौप्य पदक देण्याच्या याचिकेवर सीएएस (CAS) काय निर्णय देते याची प्रतीक्षा करत आहेत. सीएएसने (CAS) निर्णयाची तारीख 11 ऑगस्टपर्यंत वाढवल्यामुळे विनेश फोगटची प्रतीक्षा....

Shivani Pawar, Vinesh Phogat

शिवानी पवारला डावलून विनेशला ऑलिम्पिकला पाठविले; कुस्तीपटूचे अनेक मोठे खुलासे

ऑगस्ट 10, 2024

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्री स्टाईल फायनल सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयानंतर सुवर्णपदकाची आस लावून बसलेल्या भारतीयांना मोठा धक्का बसला.....

Next