Paris Olympics 2024 medal tally
मनू भाकरच्या कांस्यासह भारताची पदकतालिकेत एंट्री, आज मिळू शकतात आणखी 3 गोल्ड मेडल!
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) नेमबाज मनू भाकरनं भारतासाठी पहिलं पदक मिळवलं. तिनं कांस्य पदकावर निशाणा साधला आहे. यासह भारतानं पदकतालिकेत एंट्री....






