pathum nissanka
ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सोडला! पुढच्याच क्षणी घेतला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल, निसांकाचा हा व्हिडिओ पाहाच
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत ३०वा सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा झाला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
SL vs AUS: ‘आता सगळं देवाच्या हाती… ‘, कर्णधार मिचेल मार्शने व्यक्त केली पराभवाची खंत
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. यापूर्वी, त्यांना झिम्बाब्वेकडूनही....
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक ठोकणारे टाॅप-5 खेळाडू! दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे.....
पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41वा सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकत....
श्रीलंकेने राखली इंग्लंडविरुद्धची विजयी परंपरा! नामुष्कीजनक पराभवासह गतविजेते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25 वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने 8 गडी राखून दणदणीत....
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा....
मोहम्मद सिराज बनला पावरप्लेचा बादशाह! मोडीत निघाला जवागल श्रीनाथचा खास विक्रम
आशिया चषक 2023चा सामना पूर्णपणे एकतर्फी होताना दिसला. मोहम्मद सिराज याने एकट्याच्या जोरावरावर श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठववा. पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेची धावसंख्या 6 बाद....
सिराज जोमात, फॅन्स कोमात! श्रीलंकेची अवस्था पाहून ढसाढसा रडली चाहती, पाहा Photos
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद सिराज याने गाजवतोय. नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकन कर्णधार दसून शनाका....
मोहम्मद सिराजने केला कहर! एकाच ओव्हरमध्ये घेतल्या श्रीलंकेच्या 4 विकेट्स, जगात होतंय कौतुक
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. आधी जसप्रीत बुमराह याने....
निसांकाची विंडीजविरुद्ध विक्रमी सेंच्युरी! बनला कमी वनडे डावांत सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा श्रीलंकन
शुक्रवारी (दि. 07 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर आयसीसी विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीच्या सुपर 6मधील 9वा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज....
विरोधी संघाला पुरून उरला फिलिप्स; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा टी20 विश्वचषकातील तिसराच खेळाडू
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 27वा सामना शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या शानदार कामगिरीमुळे त्यांनी श्रीलंकेला....
न्यूझीलंड अन् श्रीलंका संघांवर ओढवली नामुष्की, टी20 विश्वचषकात ‘असं’ पहिल्यांदाच घडलं
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले आहेत. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात असाच एक कारनामा पाहायला मिळाला, जो या विश्वचषकातील पहिला....
चालू सामन्यात अपांयरिंग सोडून कुमार धर्मसेना चक्क बनले फिल्डर, Video व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत श्रीलंकेचा....
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २०२२मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे ५ फलंदाज; पंतचा १ नंबर, तर अय्यर ‘या’ स्थानी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यात अफलातून कामगिरी करत विजय मिळवला. तसेच, मालिकाही खिशात घातली. या मालिकेत अफलातून कामगिरी केल्यानंतर रिषभ पंत भलताच चर्चेत आहे.....
भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीतून श्रीलंकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू झाले बाहेर, ‘हे’ आहे कारण
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारी (१२ मार्च) सुरू झाला. त्यापूर्वी श्रीलंकन संघ आणि चाहत्यांना दोन मोठे झटके लागले आहेत. श्रीलंकेचा फलंदाज पाथुम....


















