Performance of Indian Athletes in Paris Paralympics

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचला, मागील सर्व रेकॉर्ड मोडीत!

सप्टेंबर 9, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी शानदार राहिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. भारताने एकूण 29 पदके जिंकली. ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य....