Phillip Hughes

सर्वात कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या टी20 क्रिकेटपटूंची हृदयद्रावक कहाणी

सप्टेंबर 4, 2025

क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंच्या यशासाठी नेहमी प्रार्थना करतात. पण जेव्हा हेच खेळाडू अकाली जग सोडून जातात, तेव्हा....

एका बाउन्सरने घेतला जीव, आजच्याच दिवशी घडली होती क्रिकेट इतिहासातील सर्वात दु:खद घटना!

नोव्हेंबर 27, 2024

क्रिकेट हा खूप रोमांचक खेळ आहे. मात्र कधी-कधी तो जीवघेणाही ठरतो. असं एक-दोनदा नव्हे, तर अनेक वेळा घडलं आहे. असंच काहीसं 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी....

क्रिकेटमध्ये 9 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत

नोव्हेंबर 27, 2023

आजच्याच दिवशी (27 नोव्हेंबर) 9 वर्षांपूर्वी सीन एबॉट या गोलंदाजाच्या एका खतरनाक बाउंसरने डोक्याचा वेध घेतल्यामुळे फिलिप ह्यूजेस या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूला आपले प्राण गमवावे....

पाकिस्तानला पाणी पाजत ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मॅथ्यू वेडच्या हातावर कुणाचा टॅट्यू आहे?

नोव्हेंबर 13, 2021

टी२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान सारख्या बलाढ्य आणि लयीत असलेल्या संघाचा घाम काढत ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने भरपूर वाहवाह लुटली. ऑस्ट्रेलियाचा अर्धा....

भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय संघाचा बहुप्रतिक्षीत ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरु होणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी येथे खेळला जाणार असून या सामन्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार....

ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण

नोव्हेंबर 12, 2020

भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीला रवाना झाला आहे. या दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी(१२ नोव्हेंबर) या दौऱ्यातील कसोटी....

मी कर्णधार आहे; मी जे सांगेल ते तुला करावंच लागेल, तू आता इथून निघ आणि तिकडं…

जुलै 5, 2020

२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रात नवीन लेग स्पिनरच्या बातम्या येत होत्या. २० वर्षीय लेगस्पिनर, ज्याला शेन वॉर्न (Shane Warne) जास्त पसंद करायचा. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला त्याने....

३ असे क्रिकेटपटू; ज्यांचे मैदानावर जखमी होऊन झाले निधन, एक आहे भारतीय

मे 27, 2020

प्रत्येक नवीन दिवस माणसाच्या जिवनात नवीन गोष्टी घेऊन येत असतो. काल झालेल्या चुका सुधारण्यासाठी माणूस नवीन दिवसाची नवी सुरुवात करण्याच्या आशेवर असतो. जिवनाचे हे सुत्र....

माजी रणजीपटूचा मैदानावरच क्रिकेट खेळताना मृत्यु

जानेवारी 14, 2019

क्रिकेटच्या मैदानावर रविवारी (13 जानेवारी) एक दु:खदायक घटना घडली. गोव्याचे माजी क्रिकेटपटू राजेश घोडगे हे मार्गव येथे एका स्थानिक सामन्यात खेळत असताना अचानक मैदानात कोसळले. त्यांना....

Video: तीच स्पर्धा, तोच गोलंदाज आणि तसाच बाउंसर; झाली फिलिप ह्यूजेसची आठवण

मार्च 6, 2018

मुंबई | सीन एबॉट या गोलंदाजाच्या एका खतरनाक बाउंसरने डोक्याचा वेध घेतल्यामुळे फिलिप ह्यूज या अाॅस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले होते. पुन्हा एकदा तसचं काहीस दृश्य....