Piyush Chawla
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३-४ सामने खेळलेल्या हुड्डाची कोहलीसोबत बरोबरी योग्य नाही’, भारतीय दिग्गज भडकला
दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये या आक्रमक फलंदाजाने स्फोटक खेळी केली. त्याचवेळी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली....
युजवेंद्र चहल १५० आयपीएल विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज, जाणून घ्या अन्य ५ जणांची नावं
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाच्या सुरुवातीपासूनच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक विक्रमही झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, रविवारी (१० एप्रिल) देखील....
आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर
जगातील सर्वात लोकप्रिय टी२० क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएल स्पर्धेची ओळख आहे. आयपीएलचा आगामी हंगाम २६ मार्चपासून खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट....
आयपीएल २०२२मधून भारताच्या ‘या’ ३ स्टार गोलंदाजांचा पत्ता कट; शानदार गोलंदाजीने फलंदाजांना फोडायचे घाम
सर्व क्रिकेट चाहते इंडियन प्रीमिअर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल २०२२चा पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई....
आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा (Ipl mega auction) संपन्न झाला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची....
रोहितसोबत २००६ चा अंडर-१९ विश्वचषक खेळलेले ‘हे’ ५ शिलेदार सध्या करतायत तरी काय?
२००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये अनेक असे खेळाडू होते, ज्यांना आज दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांपैकीच एक म्हणजे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित....
वर्ष २०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे शिलेदार, जे अजूनही खेळतायत क्रिकेट
वर्ष २०११ चा विश्वचषक प्रत्येक भारतवासीसाठी खूप खास आहे, मग तो संघात सहभागी असलेला खेळाडू असो वा क्रिकेट चाहता असो. त्यावेळी भारतात आयोजित झालेल्या या....
दु:खद! मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाचे वडिल कालवश, काही दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण
भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या सिताऱ्यांनी या महामारीमुळे आपले प्राण गमावले आहेत. नुकतेच क्रिकेटविश्वातून एक दु:खद वृत्त पुढे....
धोनीने सोडलं, रोहितने घेतलं; आज चेन्नई सुपर किंग्जचं कंबरड मोडणार ‘हा’ अनुभवी धुरंधर!
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी कित्येक खेळाडूंची अदलाबदली होत असते. काही संघांमध्ये नविन चेहरे येतात, तर काही खेळाडूंना आपल्या जुन्या संघाने सोडल्यामुळे दुसऱ्या संघात जागा मिळते.....
चेन्नईने ज्या खेळाडूला संघाबाहेर केले, ‘तो’ मुंबई इंडियन्सला मिळवून देऊ शकतो ६ वे विजेतेपद, रोहित शर्माला विश्वास
आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार उद्यापासून (९ एप्रिल ) रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई....
‘त्याचा’ आम्हाला चेन्नईच्या मैदानावर फायदा होईल, मुंबई इंडियान्सच्या प्रशिक्षकाने केले कौतुक
आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या बहुचर्चित हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केलेली दिसून येतेय. पाच वेळचा विजेता....
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी स्वप्नासारखेच आहे. सचिनच्या विरुद्ध शेन वॉर्न, शोएब अख्तर, ग्लेम मॅकग्रा, ब्रेट ली, यांसारखे दिग्गज गोलंदाजही अनेकदा....
वनडेत सर्वाधिक महागडे ठरलेले ३ भारतीय स्पिनर; अव्वल क्रमांक ‘आश्चर्यकारक’
भारतीय संघ नेहमीच दर्जेदार फिरकी गोलंदाजांसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या इतिहासात फिरकी गोलंदाजांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. वनडे सामन्यांतही मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देण्याची....
पहिला आणि २००वा सामना! धोनीच्या दोन्ही खास क्षणांवेळी ‘त्या’ एकट्या शिलेदाराने दिली साथ
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये फिरकीपटू....
आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज, चारपैकी तीनही भारतीय फिरकीपटू
आयपीएलसह जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु टी२० सारख्या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपली जबरदस्त कामगिरी केली आहे. जसे फलंदाज एखाद्या संघाला जिंकण्यासाठी जितकं महत्त्वाचे....
















