PM Narendra Modi dream
भारतात होणार ऑलिम्पिक? पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून केली घोषणा; लवकरच होणार देशवासींयाचे स्वप्न पूर्ण
आज (15 ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्राबद्दलही भाष्य केले. या वेळी त्यांनी एक स्वप्न व्यक्त केले.....






