Points Table Women's Premier League 2024

WPL 2024 : युपी वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय, अन् मुंबई इंडियन्सला धक्का

महिला प्रीमियर लीग 2024 मधील आठव्या सामन्यात युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. तसेच युपीचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. ...