Prasidh Krishna
केएल राहुल–प्रसिद्ध कृष्णा यांची संघात एन्ट्री; ‘या’ स्पर्धेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा
कर्नाटकने 2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यांनी संघात केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि देवदत्त पडिकल सारख्या खेळाडूंचा समावेश केला....
IND vs ENG: कसोटीत टी20चा थरार! इंग्लंडच्या फलंदाजाकडून प्रसिद्ध कृष्णावर चौकार-षटकारांचा वर्षाव
India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टनमध्ये खेळला जात आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (4 जुलै) सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय....
टीम इंडियासाठी ओझं ठरला ‘हा’ गोलंदाज! टेस्टच्या एका डावात दिले 100+ धावा; 11 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 471 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड संघ 465 धावांवर बाद....
GT vs SRH: गिल-बटलर नाही तर हा खेळाडू ठरला ‘प्लेयर ऑफ द मॅच’
आयपीएल 2025 च्या 51व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सच्या विजयात अनेक हिरो होते. शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर साई....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमी किंवा अर्शदीप नव्हे ‘या’ गोलंदाजाला मिळावी जागा; माजी भारतीय प्रशिक्षकाची इच्छा
भारत या वर्षाच्या अखेरीस पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 वर दावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयारी करत असल्याने, भारतीय संघासमोर....
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतून तीन खेळाडू बाहेर; BCCI ने केली बदलीची घोषणा
आजपासून (05 सप्टेंबर) यंदाच्या दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची पहिली फेरी आज सकाळी 10 वाजता खेळवली जाणार आहे. दरम्यान आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे....
आयपीएलमध्ये 10 कोटी मिळालेल्या खेळाडूवर केवळ 1 लाखात खेळण्याची वेळ, टीम इंडियातूनही आहे बाहेर
महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीगसाठी 25 जुलै रोजी खेळाडूंचा लिलाव झाला. या लीगमध्ये एकूण 6 संघ खेळताना दिसणार आहेत, ज्यामध्ये म्हैसूर वॉरियर्स, गुलबर्गा मिस्टिक्स, मंगळुरु....
ऋषभ पंत IPL 2024 खेळण्यासाठी फीट; मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेतून बाहेर
आगामी आयपीएलपूर्वी ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI नं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला IPL 2024 खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला....
IND vs SA: माजी दिग्गजाने प्रसिध कृष्णावर दाखवला विश्वास; म्हणाला, ‘तो सेंच्युरियनपेक्षा चांगली…’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला की, प्रसीध कृष्णा याने सेंच्युरियनमध्ये ज्याप्रकारे गोलंदाजी केली त्यापेक्षा तो खूप चांगली कामगिरी करू शकतो. सेंच्युरियन....
IND vs SA: पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या प्रसिध कृष्णाबद्दल माजी गोलंदाजाचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘तो कसोटी खेळण्याच्या लायक…’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याची कामगिरी चांगली नव्हती. त्याने खूप धावा दिल्या आणि त्याला जास्त विकेट्स घेता आले नाहीत. त्यामुळे....
लय भारी! 2023मध्ये 6 क्रिकेटर्स ठरले नशीबवान, केले भारताकडून कसोटी पदार्पण
6 Players Test Debut for India in 2023: सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या....
INDvsSA 1st Test: यजमानांनी टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतासाठी कृष्णाचे पदार्पण; जड्डू बाहेर
INDvsSA Test Toss: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. हा सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे.....
‘शमीला मिस केले जाईल, पण दोन युवा गोलंदाजांकडे मोठी संधी…’, माजी दिग्गजाचे INDvsSA कसोटीपूर्वी मोठे भाष्य
Wasim Jaffer Statement: बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट....
विश्वचषकानंतर रोहितची पहिली पत्रकार परिषद; टी20 विश्वचषक खेळण्याचे दिले संकेत, म्हणाला, ‘जे काही माझ्यासमोर…’
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून उपस्थित आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद....



















