president
पीसीबीचे अध्यक्ष झाल्यानंतर रमीझ राजांच्या जीवाला धोका? स्वत: उलघडली परिस्थिती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बुलेटप्रूफ वाहने वापरत असल्याचे नॅशनल असेंब्लीच्या स्थायी समितीला सांगितले. बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मिळणारे फायदे ...
बीसीसीआय ‘हंड्रेड टूर्नामेंट’ आयोजित करण्यास उत्सुक, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा
मुंबई । इंग्लंड क्रिकेट बोर्डाने क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी हंड्रेड टूर्नामेंटचे आयोजन केले होते. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही स्पर्धा एक वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली ...
बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गांगुलीचा कार्यकाळ तर संपला, तरीही ‘दादाच’ बीसीसीआयचा बॉस
नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सोमवारी (२७ जुलै) संपुष्टात आला. कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती)च्या नियमाचे पालन करत भारतीय क्रिकेट ...
सौरव गांगुली व्हावा आयसीसीचा अध्यक्ष, श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
मुंबई । सौरव गांगुली 2000च्या सुरुवातीला भारताचा कर्णधार होता आणि त्याच्या निर्भिड नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गांगुलीने हळू हळू ...
भारत- पाकिस्तान मालिका होऊ नये, म्हणून हे लोकं घालतात खोडा
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्ड , भारतीय क्रिकेट बोर्डास भारत- पाकिस्तान क्रिकेट सामने आयोजित करण्याची विनंती करत असतो. मात्र भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका भरवण्यास भारतीय ...
भारतीय क्रीडापटूंनी अशा दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…
आज संपूर्ण भारतात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. करोडो लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याप्रमाणे आज भारताच्या क्रीडापटूंनीही ...
सगळ्यांनी दिली विराटला संघात जागा, पण विराटला वाटतो हाच खेळाडू भारी
बाॅलिवूडचे दिग्गद अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एमएस धोनीचे केले या शब्दात कौतुक
सोमवारी(30 सप्टेंबर) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रांची विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले ...
सौरव गांगुली पुन्हा एकदा सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची(Sourav Ganguly) बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या(कॅब) अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (Cricket Association of Bengal) निवडणूक अधिकारी ...
महाराष्ट्राला शरीरसौष्ठवाची शान बनवणार- आपटे
पुणे: राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. पण आता आपल्या राज्याला शरीरसौष्ठवाची शान बनविणार ...
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीत बेनॉइट पायरे, रोबरेडो खेळणार
पुणे | जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेला बेनॉइट पायरे हा ३० व ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. फ्रान्सच्या पायरेसह जागतिक क्र. ...
नारिंदर बात्रांसाठीचा मार्ग मोकळा, होणार भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष
दिल्ली । जागतिक हॉकी फेडेरेशनचे अध्यक्ष डॉक्टर नारिंदर ध्रुव बात्रा यांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या अनिल ...
महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई । महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या सत्राला टाटा समूहाचे प्रायोजकत्व मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नव्या ...
जाणून घ्या का हा माजी कर्णधार पहात नाही श्रीलंकेचे सामने
श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज आणि १९९६ सालचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाचे हे वाक्य ऐकून अनेक जणांना धक्का बसेल. अर्जुन रणतुंगा श्रीलंका क्रिकेटला अक्षरशः ...