Prithvi Shaw Benched
अखेर पृथ्वीला बाहेर बसवलेच! सातत्याने अपयशी ठरल्याने दिल्लीला घ्यावा लागला कठोर निर्णय
आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार....






